27 C
Mumbai
Wednesday, January 15, 2025

Team News Danka

31121 लेख
0 कमेंट

‘एका अनिलवर थांबून चालणार नाही’

अतुल भातखळकर यांचा हल्लाबोल एकीकडे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल करून आज त्यांच्या घरांवर छापे मारल्यानंतर भाजपाकडून ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. भाजपा नेते...

बंगळुरूमध्ये पुण्यापेक्षा जास्त ऍक्टिव्ह केसेस

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवल्याचं दिसून येतंय. देशातील अनेक भागात कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. देशातील सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण कर्नाटकातील बंगळुरु जिल्ह्यात सापडले आहेत. या जिल्ह्यात एक...

ऑक्सिजन एक्सप्रेस नाशिकात

महाराष्ट्रात सध्या कोविडचा विस्फोट झालेला पहायला मिळत आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा राज्यात जाणवत आहे. त्यावर उपाय म्हणून महाराष्ट्रातून चालवली गेलेली ऑक्सिजन एक्सप्रेस आता नाशिक पर्यंत आली आहे. राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा...

पॅरिसमध्ये इस्लामी दहशतवाद्यांकडून पुन्हा हल्ला

फ्रान्स काल दुपारी पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरून गेले. दहशतवाद्यांनी थेट पोलिस ठाण्यात घुसखोरी करून महिला पोलिस अधिकारीचा गळा चिरला. या हल्ल्यानंतर पोलिसांनी पॅरिसच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत....

विरार दुर्घटनेत हॉस्पिटल प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल

विरार पश्चिमेकडील विजय वल्लभ कोव्हिड रुग्णालयात एसीच्या कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन १३ जणांचा जागीच आणि उपचारादरम्यान दोघांचा अशा एकूण १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल (शुक्रवार) सकाळी घडली होती....

अनिल देशमुखांचे घर, कार्यालयासह, दहा ठिकाणी सीबीआयचे छापे

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीाआयने गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांच्या घरावर छापेही मारण्यात आले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून देशमुखांसमोरील अडचणी वाढल्या...

कोड्यात टाकणारा निर्णय…कलर कोड रद्द

मुंबई पोलीसांकडून १८ एप्रिलपासून लागू केला गेलेला कलर कोडचा निर्णय आता रद्द केला आहे. मुंबई पोलीसांनी ट्विट करत हा निर्णय जाहीर केला आहे. मुंबई पोलीसांच्या या नव्या निर्णयामुळे नागरीक...

सीबीआयने केला अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल

अँटिलिया समोरील स्फोटके आणि मुंबईतून करण्यात येणाऱ्या १०० कोटींच्या कथित वसूली प्रकरणी सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी केली होती. आज या प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला. अनिल...

देशातील ऑक्सिजन उत्पादकांशी मोदींचा संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार २२ एप्रिल रोजी देशातील ऑक्सिजन उत्पादकांशी संवाद साधला. व्हर्च्युअल कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा संवाद साधला गेला. ही वेळ केवळ आव्हानांवर मात करण्याची नाही तर अत्यंत...

गडकरींचा एक फोन आणि महाराष्ट्राला मिळाले ३०० व्हेंटिलेटर

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांतून महाराष्ट्राला आंध्र प्रदेशाकडून ३०० व्हेंटिलेटर मिळणार आहेत. नितीन गडकरी यांनी ट्वीटरवरून ही माहीती दिली आहे. महाराष्ट्रात सध्या कोविडचा विस्फोट...

Team News Danka

31121 लेख
0 कमेंट