25 C
Mumbai
Wednesday, January 15, 2025

Team News Danka

31123 लेख
0 कमेंट

मुंबई महानगरपालिकेचे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प

सध्या संपूर्ण देशात कोविडचे थैमान चालू आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा सातत्याने तुटवडा भासत आहे. ऑक्सिजन अभावी काही रुग्णांचा मृत्यु देखील झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने हवेतून ऑक्सिजन निर्माण...

ऑक्सिजन पुरवठ्याशी निगडीत उपकरणांवरील आयात शुल्क माफ

देशातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने स्तुत्य निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने ऑक्सिजन निगडित उपकरणे, कोविड लस आणि इतर आरोग्य सुविधेतील उपकरणे यांवरील आयात शुल्क पूर्णपणे माफ केले आहे. पंतप्रधान...

सिंगापूरमधूनही ऑक्सिजनचे टँकर्स

भारतात सध्या कोविडच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे, तर त्याबरोबरच तो ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी आवश्यक असलेल्या टँकरचा देखील तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे भारताला...

साडेसहा तास सीबीआयची झडती

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आज सकाळी सीबीआयने अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकला. जवळपास साडेसहा तास अनिल देशमुख यांच्या निवासस्थानाची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी झाडाझडती केली....

मोदी सरकारने आणले ई-प्रॉपर्टी कार्ड, काय आहेत फायदे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी स्वामित्व योजनेतंर्गत ई-संपत्ती कार्डांचे वितरण करणार आहेत. आजच्या समारंभात ग्रामीण भागातील तब्बल ४.०९ लाख लोकांना ई-संपत्ती कार्ड देण्यात येईल. त्यामुळे देशभरात खऱ्या अर्थाने स्वामित्व योजनेच्या...

केंद्रीय महिला आयोगाने संजय राऊत यांची चौकशी करावी

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर एका महिलेने आरोप केलेले आहेत. या आरोपांची केंद्रीय महिला आयोगाने चौकशी करावी, अशी मागणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. संजय राऊत यांचं रोज...

उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा हिमकडा कोसळला

उत्तराखंडच्या चमोली- गढवाल जिल्ह्यात हिमकडा कोसळून दोन लोकांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. भारत-चीन सीमेनजीक ही घटना शुक्रवारी संध्याकाळी ४च्या सुमारास घडल्याचे सैन्यातर्फे सांगण्यात आले आहे अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने जागोजागी...

…नाहीतर माझ्यावर कारवाई झाली असती- सुजय विखे पाटील

कोरोना संकटात इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असताना अहमदनगरचे भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांनी आयडिया लढवली. सुजय विखे यांनी कोणताही गाजावाजा न करता थेट दिल्लीवरुन रेमडिसिव्हर इंजेक्शनचा मोठा कोटा आणला....

शेतकऱ्याचा मुलगा झाला भारताचा सरन्यायाधीश

भारताचे नवे सरन्यायधीश म्हणून न्यायमूर्ती एन. व्ही रामण्णा यांनी आज राष्ट्रपती भवनात शपथ घेतली. काल सरन्यायाधीश न्यायमुर्ती शरद बोबडे हे या पदावरून निवृत्त झाले. त्यांच्यानंतर बोबडे यांनीच शिफारस केल्याप्रमाणे...

ट्रम्पनंतर बायडनचेही ‘अमेरिका फर्स्ट’

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या लाखांनी वाढत आहे. हे संकट कमी की काय म्हणून आता अमेरिकेने भारतात येणाऱ्या कोरोना लसीच्या कच्चा मालावर निर्बंध आणले...

Team News Danka

31123 लेख
0 कमेंट