करोनाचा संसर्ग महाराष्ट्रात अक्राळविक्राळ स्वरूप धारण करत असताना ऑक्सिजन, रेमडेसिवीर यांची कमतरता भासत आहे. मात्र हे सगळे केंद्राकडूनच मिळायला हवे असे म्हणताना स्वतःवरची जबाबदारी ठाकरे सरकारने झटकली. त्याऐवजी वेळीत...
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश सारख्या सरकारांचा कित्ता गिरवत महाराष्ट्रातील ठाकरे सरकारनेही मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे. १ मे पासून राज्यात सुरु होणारे १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण हे निःशुल्क असणार...
मुंबईत काही ठिकाणी लसीकरण केंद्र बंद पडल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. मुंबईतील बीकेसी येथील लसीकरण केंद्राबाहेरही लसीकरण बंद असल्याचा बोर्ड लावण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर बोलताना मुंबई महापालिकेच्या महापौर...
सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयाची झाडाझडती घेतली. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सीबीआय देशमुखांच्या घरी बाहेरून कागदपत्रे घेऊन गेली होती, असा गंभीर आरोप केला...
विरारला घडलेले अग्नितांडव आणि त्यात १४ रुग्णांचा झालेला मृत्यू, भंडाऱ्यात आगीमुळे बळी पडलेली १० नवजात बालके...गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्रात घडलेल्या या दुर्दैवी घटनांमुळे पुन्हा एकदा फायर ऑडिट आणि रुग्णालयातील...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बातच्या ७६ व्या कार्यक्रमात आज देशवासियांना संबोधित केलं. यावेळी देशातील नागरिकांनी कोरोनाच्या लसीसंबंधी कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि देशातील लसीकरणाचा फायदा घ्यावा असं...
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत लागू करण्यात आलेला लॉकडाऊन आणखी एक आठवड्यांसाठी वाढवण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
https://twitter.com/ANI/status/1386207133658619907?s=20
देशातील कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत...
महाराष्ट्रात कोरोनाचे संकट असताना, सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे ऑक्सिजनचा तुटवडा भासतो आहे. अशावेळी ओडिशा सारख्या राज्यातून ऑक्सिजनचा पुरवठा होत असताना, महाराष्ट्र सरकारने हा वेळच्यावेळी महाराष्ट्रात आणण्यामधेही अकार्यक्षमता दाखवली आहे, अशी...
कोरोनाचं सावट दिवसागणिक अधिकच गडद होत असताना मुंबईत या संसर्गातून मुक्त होणाऱ्या रुग्णांचा आकडा काही अंशी दिलासा देऊन जात आहे. यातच आता मुंबईकरांच्या दृष्टीनं आणखी एक महत्त्वाची माहिती समोर...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा देशावासियांशी मन की बातमधून संवाद साधला. देशभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटावर त्यांनी भाष्य केलं. कोरोना संयमाची परीक्षा घेत आहे. आपले अनेक सहकारी,...