21 C
Mumbai
Thursday, January 16, 2025

Team News Danka

31128 लेख
0 कमेंट

व्हॉटसअ‍ॅप ग्रूपवरील वादग्रस्त कृतींसाठी ऍडमिन जबाबदार नाही

व्हॉटसअ‍ॅप ग्रूपवरील एखाद्या सदस्याच्या बेकायदेशीर कृतीसाठी अ‍ॅडमिनला जबाबदार धरता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे. उच्च न्यायालयचा हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे....

नैसर्गिक वायूनिर्मिती वायूवेगाने

'कृष्णा गोदावरी धिरूभाई' (केजी डी६) या रिलायन्सच्या नैसर्गिक वायूच्या प्रकल्पातील 'सॅटेलाईट क्लस्टर' मधील उत्पादनला रिलायन्स आणि 'ब्रिटिश पेट्रोलियम' (बीपी) सोमवारपासून सुरूवात करणार आहेत. हा प्रकल्प भारताच्या पूर्व किनाऱ्यावर स्थित...

वर्तकनगरातील वेदांत हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी चार रुग्ण दगावले

लोकांमध्ये प्रचंड संताप; मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाण्यातील वर्तकनगर भागातील वेदांत हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी चार जणांना मृत्यू झाल्याच्या आरोपांमुळे खळबळ उडाली असून ठाण्यात ऑक्सिजनची आणीबाणीसदृश परिस्थिती आहे, असाही आरोप आता...

‘या’ चार राज्यांमध्ये १ मेपासून तरुणांना लस नाहीच

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोव्हिड लस देण्याची परवानगी दिली आहे. मात्र, आता देशातील चार राज्यांनी या निर्णयाशी असहमती दर्शविली आहे. आमच्याकडे कोरोना लसींचा...

फडणवीस ठाण मांडून बसले म्हणून नागपुरात कोरोना आटोक्यात

महाविकासआघाडी सरकार राज्यातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळेच आम्हाला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरावे लागत आहे, असे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केले. ठाकरे...

भारतीय जेम्स बॉण्ड, अजित डोवाल मुत्सद्देगिरीतसुद्धा भारी

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना एक फोन केल्यावर अमेरिकेने पुढच्या ४८ तासात भारताला ऑक्सिजन आणि लसीचा कच्चा माल पुरवायला तयारी दर्शवली आहे. भारत कोविडच्या...

मोफत लसीकरणावरून मविआमध्येच जुंपली

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे लवकरच मोफत लसीकरण करण्यात येईल, असे ट्विट शनिवारी केल्यानंतर त्यावरून आता महाविकास आघाडीमध्येच जुंपली आहे. काँग्रेसचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात...

पश्चिम बंगालमध्ये बाँबस्फोटात एकाचा मृत्यु

पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील गुप्तारबागान भागात रविवारी रात्री झालेल्या एका बाँबस्फोटात एका १८ वर्षीय तरूणाचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भातपारा महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १७ च्या...

ऑक्सिजन एक्सप्रेस कळंबोलीत पोहोचली

राज्यात झालेल्या कोरोना विस्फोटामुळे राज्यत मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत होता. तो दूर करण्याचा प्रयत्न ऑक्सिजन एक्सप्रेस द्वारे केला जात आहे. ही गाडी आता ऑक्सिजनसह कळंबोली, नवी मुंबईत दाखल...

अमेरिकेतून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची देखील मदत

भारत कोविडच्या दुसऱ्या लाटेचा सामना अत्यंत हिंमतीने करत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरून विविध देशांनी भारताला सहाय्य केले आहे. इतके दिवस भारताला लसोत्पादनासाठी आवश्यक असलेला कच्चा माल देखील द्यायला देखील आधी...

Team News Danka

31128 लेख
0 कमेंट