29 C
Mumbai
Thursday, January 16, 2025

Team News Danka

31132 लेख
0 कमेंट

संजय राऊत म्हणतात, पंतप्रधान मोदींची बदनामी सहन करणार नाही

सामनातून मोदी सरकारवर सतत टीका करणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांचे एक विधान सध्या गाजत आहे. "जागतिक स्तरावर पंतप्रधान मोदी आणि देशाची बदनामी सहन केली जाणार नाही." हे राऊत...

ब्रिटनकडून भारताला १०० व्हेंटिलेटर, ९५ ऑक्सिजन कॉन्सनस्ट्रेटरची पहिली खेप दाखल

कोरोनाच्या दुसऱ्या  लाटेचा सामना करण्यासाठी आता भारताला ब्रिटनची साथ मिळत असून ब्रिटनने १०० व्हेन्टिलेटर आणि ९५ ऑक्सिजन कॉन्सनस्ट्रेटरची मदत पोहोच केली आहे. ब्रिटनकडून करण्यात येत असलेल्या मदतीचा हा पहिला...

१ मे पासून भारतात येणार रशियन स्पुतनिक व्ही लस

कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना भारताला करावा लागत आहे. देशभरात दररोज तीन लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर, व्हेंटिलेटर्सच्या तुटवड्याला भारताला सामोरं जावं लागत आहे....

कोलकाता नाइट रायडर्सचे ‘इशारों इशारों में’

आयपीएलच्या १४ व्या पर्वातील २१ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज या दोन संघांमध्ये पार पडला. या सामन्यात कोलकात्याने पंजाबला ५ गडी राखून नमवून पराभवाची मालिका खंडित...

भिलाईतून ऑक्सिजन, गडकरींची भलाई

महाराष्ट्रातील कोविडचा हाहाकार सुरू असताना नागपूर, विदर्भातील आणि महाराष्ट्रातील रुग्णांना दिलासा देण्याचे कार्य केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अविरत सुरू ठेवले आहे. आता छत्तीसगडच्या...

कोरोना झाला तर ‘या’ कंपनीत २१ दिवसांची पगारी सुट्टी

देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर इन्फोसिस कंपनीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार कंपनीतील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या कर्मचाऱ्यांना २१ दिवसांची पगारी रजा देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांना...

पुरवठा कमी? मग महाराष्ट्रात विक्रमी लसीकरण कसे?

केंद्राकडून सर्वात कमी लशींचा पुरवठा महाराष्ट्राला केला जात आहे, अशी ओरड करणारे ठाकरे सरकार आता एकाच दिवशी ५ लाख लोकांचे लसीकरण केल्याचा विक्रम केल्याबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेत आहे....

देवेंद्र फडणवीसांचे ज्युलिओ रिबेरोंना सडेतोड उत्तर

माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी नुकताच एक लेख लिहून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. या टीकेला आता देवेंद्र फडणवीस यांनीही लेख लिहूनच सडेतोड उत्तर...

गुरूद्वाराकडून ऑक्सिजन लंगरची सोय

संपूर्ण देशात कोविडचा हाहाकार चालू आहे. देशभरात सध्या ऑक्सिजनची प्रचंड कमतरता जाणवत आहे. अशा वेळेला शिख समुदायाने अनोखा लंगर गाजियाबाद येथे चालू केला आहे. शिख समुदायाने गाजियाबाद येथील एका...

२ मे ला कोणाच्या जल्लोषावर निर्बंध येणार?

देशात कोरोना प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं विधानसभा निवडणुकांच्या निकालाच्या दिवशी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांवर बंदी घातली आहे. यासंदर्भातील गाईडलाइन्स आयोगाकडून लवकरच जारी करण्यात येणार आहेत. दरम्यान,...

Team News Danka

31132 लेख
0 कमेंट