रुग्णसंख्या सर्वाधिक; शिल्लक बेड्सची वानवा
देशभरात वाढलेल्या करोनासंसर्गामुळे देशातील १० राज्यांची अवस्था वाईट असून त्यात महाराष्ट्राची स्थिती अधिक बिकट आहे. जवळपास ६ लाख ८३ हजार ८५६ इतके अॅक्टिव्ह रुग्ण महाराष्ट्रात...
क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून केले सहाय्य
पीएम केअर फंडात ५० हजार डॉलर इतकी मदत केल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स चर्चेत आल्यानंतर आता ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली यानेही भारतासाठी मदतीचा...
'कठीण समय येता संघ कामास येतो' याची प्रचिती सध्या देशात अनेक ठिकाणी येत आहे. तसाच अनुभाव सध्या नाशिककर घेत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून नाशिकमध्ये कोविड सेंटर सुरु करण्यात...
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून फडणवीस यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत महत्वाचा इशारा ठाकरे...
१ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली असली तरी महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी कशी होणार, त्यासाठी कोणती तयारी केली आहे, वगैरे बाबतीत अजूनही गोंधळ आहे....
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याने भारत सरकारला कोवीड काळात मदत करण्यासाठी मदतीचा हात दिला. 'पीएम केअर्स' फंडाला कमिन्सने पन्नास हजार डॉलर्सची देणगी दिली. पण या देणगीमुळे मोदी विरोधकांना...
भारतात सध्या कोविडच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दररोज लक्षावधी रुग्ण आढळत असल्याने सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेव प्रचंड ताण आला आहे. त्यामुळे आता भारतीयांच्या मदतीला भारतीय रेल्वे धावली आहे. भारतीय रेल्वेने...
अहमदनगरमधील हृदयद्रावक प्रसंग
महाराष्ट्रात कोरोनाचे थैमान चालू आहे. राज्यात ठिकठिकाणी रुग्णांना बेड्स मिळत नसल्याच्या घटना घडल्या आहेत. अहमदनगरमध्ये बेड्सच्या अभावामुळे रुग्णांना मृतदेहांशेजारी झोपवावे लागण्याची मन विषण्ण करण्याची घटना घडली आहे.
टाईम्स...
'पप्पू आणि पप्पूगिरीच्या पेटंटचे सर्व हक्क काँग्रेसकडे राखीव आहेत.' असे म्हणत भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी काॅग्रेसला जोरदार टोला लगावला आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी काँग्रेस पक्षाकडूनच कायदा हातात घेता...
कोरोनामुळे सध्या महाराष्ट्राची अवस्था गंभीर झाली आहे. दर दिवशी मोठ्या संख्येने करोनाचे रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. अशा परिस्थितीत काही ठिकाणी वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्याने काही रुग्णांनी प्राण गमावले आहेत....