मुंबईसह राज्यातील कोरोना चाचण्यांची संख्या खूप कमी आहे. ही टेस्टिंग वेगाने वाढवावी, असं आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं आहे. फडणवीस यांनी कालच मुख्यमंत्र्यांना...
भारतातील पहिल्या त्रिमितीय छपाईच्या (3D Printing) माध्यमातून उभारल्या गेलेल्या एका संपूर्ण घराचे उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी केले. मद्रास आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे घर...
कोरोनाच्या प्रकोपामुळे नागपूरमध्ये आरोग्यव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याने काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांनी विभागीय कार्यालयात प्रचंड गोंधळ घातला. यावेळी त्यांनी तुकाराम मुंढे यांना पुन्हा नागपुरात आणा, अशी मागणी केली. तुकाराम मुंढे...
संपूर्ण देशभरात लसीकरणाचा कार्यक्रम मोठ्या वेगाने राबवला जात आहे. अशातच ठाकरे सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे सातत्याने महाराष्ट्रातील विविध लसीकरण केंद्रांवरील लसी सातत्याने संपल्याच्या बातम्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर लस पुरवठ्यासाठी...
फोन टॅपिंग प्रकरणातील आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला आता महाराष्ट्रात नवी खळबळ उडविण्याची शक्यता आहे. हैदराबाद येथे झालेल्या सीबीआय चौकशीत त्यांनी धक्कादायक माहिती उघड केल्याचा ट्विट भाजपा नेते आमदार अतुल...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गंभीर संकटाशी दोन हात करत असलेल्या भारताच्या मदतीसाठी अमेरिका धावून येण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकारपरिषदेत तसे संकेत दिले आहेत. यापूर्वी...
ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचं निधन झालं. एकनाथ गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता, त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एकनाथ...
माथाडी कामगारांचे नेते आणि सातारा लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या नरेंद्र पाटील यांनी माथाडींच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील...
महाराष्ट्रात सध्या कोविडमुळे हाहाकार उडालेला आहे. त्यामुळे सरकारने सध्या संपूर्ण संचारबंदी तर लागू केलीच आहे, परंतु त्याशिवाय सर्व दुकाने सकाळी ११ वाजता बंद करण्याचे आदेश देखील दिले आहे. या...
संपूर्ण जगभर कोरोनाच्या संकटाला सामोरे जात आहे. या संकटावर मात कशी करायची, असा यक्षप्रश्न जगापुढे असताना अमेरिकेनेही मास्कमुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. देशात कोरोना लसीकरणाला मोठ्या प्रमाणावर गती देण्यात...