27 C
Mumbai
Sunday, September 8, 2024

Team News Danka

28695 लेख
0 कमेंट

लवकरच लागू होणार नवे कामगार कायदे

केंद्र सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाने चार लेबर कोडच्या माध्यमातून कामगार कायद्यांशी संबधित नियमांना अंतिम स्वरुप दिलं आहे. हे नियम लवकरच लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या नव्या...

“संजय राठोड यांना बंजारा समाजाचा पाठिंबा नाही”- भाजपा नेते गिरीश व्यास

"पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणानंतर बंजारा समाज संजय राठोड यांच्या पाठिशी उभा असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. संजय राठोड यांच्या गटातील काही लोक आपल्या स्वार्थापोटी त्यांचे समर्थन करत आहेत. मात्र,...

भारतातील नकाशाक्षेत्राचे आत्मनिर्भर भारतच्या दिशेने मोठे पाऊल

भारतातील नकाशे बनविण्याचे काम आता निर्बंधमुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे आता या क्षेत्रात खाजगी कंपन्यादेखील उतरू शकतात. आत्तापर्यंत नकाशे बनविण्याचे काम देखील सरकारकारी अखत्यारित होते. हे सर्वे ऑफ इंडिया...

“राजीनामा दिला म्हणजे काही उपकार नाही, आता गुन्हा दाखल करा”- निलेश राणे

राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड याने अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संजय राठोड याने मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत आल्याने त्याने...

अखेर संजय राठोडांचा राजीनामा

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात अडकलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड याने अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संजय राठोड याने मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता...

मोदी निस्तरतायत चीन प्रकरणी नेहरूंची पापं

या व्हिडियोमध्ये स्वातंत्र्यानंतरच्या काळापासूनच्या भारत-चीन संबंधांवर भाष्य केले आहे. त्याबरोबरच नेहरूंच्या काळात चीनबाबतची धोरणे आणि आत्ताच्या काळात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सशक्त भारताने चीन बाबत घेतलेल्या भूमिकेवर देखील प्रकाश टाकण्यात...

धैर्यमूर्ती ‘येसू वहिनी’ सावरकर यांचे पहिले साधार चरित्र प्रकाशित

अपर्णा चोथे लिखित यमुना गणेश सावरकर उर्फ येसू वाहिनी यांच्या चरित्राचे प्रकाशन १३ फेब्रुवारी रोजी पुणे येथे पार पडले. 'तू धैर्याची अससी मूर्ती' असे या चरित्राचे नाव असून येसू...

चेपॉकवर आजचा दिवसही भारत ‘सुपर किंग’

दुसऱ्या दिवशीच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने तिसऱ्या दिवसाच्या खेळाला प्रारंभ केला. शुभमन गिल बाद झालेला असल्याने त्याच्या जागी चेतेश्वर पुजारा रोहित शर्माची साथ द्यायला मैदानात उतरला होता. आजचा दिवस...

भारतीय सैन्यदलात अर्जुनही सामिल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या तमिळनाडू भेटीत भारतीय सैन्याला अर्जुन रणगाडा अर्पित केला. नरेंद्र मोदी यांची तमिळनाडू  भेट तेथील लवकरच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकींच्या संदर्भात होती. हे ही वाचा: https://www.newsdanka.com/vishesh/indian-airforce-will-get-new-weapon/3811/ या...

कोण आहे टूलकिट प्रकरणातील शंतनू मुळूक?

दिल्लीतील शेतकरी आंदोलना आडून हिंसाचार पसरवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलीस बीडमध्ये दाखल झाले आहेत. बीडच्या शंतनू मुळूक याच्यावर दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याच शोधासाठी...

Team News Danka

28695 लेख
0 कमेंट