निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याचे एक कथित पत्र मीडिया आणि सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले आहे. या पत्रात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस दलात पुन्हा घेण्यासाठी आपल्याकडे...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी विद्यार्थ्यांशी परिक्षेच्या ताणावर मात कशी करावी याबाबत चर्चा करणार आहेत. 'परिक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात परिक्षांचा ताण कसा हाताळावा याबाबत विद्यांर्थ्यांशी ते संवाद साधणार...
जल टॅक्सी आणि रोपाक्स हे लवकरच मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा हिस्सा असतील. जल टॅक्सी बारा विविध मार्गांवर आणि रोपाक्स चार विविध मार्गांवर डिसेंबर महिन्यापासून चालवण्यात येतील. अशी माहिती मिळत...
प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्या नगरीतील आता कारसेवक कोठारी बंधू यांच्या नावाने रस्ता बांधण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी यासंबंधीची घोषणा केली आहे. कोठारी बंधू हे...
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नाही, परीक्षेविनाच त्यांना उत्तीर्ण करण्यात येणार आहे, कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांच्या भेटीच्या चर्चेमुळे राज्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शरद पवार यांची भेट घेणार...
एनआयएकडून सचिन वाझेची अंबानींच्या घरासमोरील स्फोटकांच्या प्रकरणात आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात कसून चौकशी चालू आहे. सचिन वाझे यांची एनआयए कोठडी ९ एप्रिल पर्यंत वाढवण्यात आली आहे.
सचिन वाझेना यापूर्वी...
भारताला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाली. पण असं एक ठिकाण होतं जिथं स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्यांदाच तिरंगा फडकला आहे. जम्मू-काश्मीरमधील लाल चौकातील प्रेस एन्क्लेव्ह हे ते ठिकाण आहे. या इमारतीवर देशाच्या...
मुंबईतील वाढती रुग्णसंख्या ध्यानात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने देखील ब्रेक द चेन मोहिमे अंतर्गत १२ एप्रिल पासून चालू होणाऱ्या आठवड्यात न्यायालय अजून दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
न्यायालयाने...
राज्यात ३ दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे महाराष्ट्राला आठवड्याला ४० लाख लसींचा पुरवठा करण्याची मागणी केलीय. महाराष्ट्राला...