भारताचा विक्रमवीर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कोरोनावर मात करुन घरी परतला आहे. २७ मार्चला सचिनची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर वैद्यकीय सल्ल्यानुसार सावधगिरीचा उपाय म्हणून...
गुरुवारी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर निशाणा साधला. बुधवारी वाझे याने लिहिलेल्या लेटरबॉंम्बच्या मुद्द्यावरून जावडेकरांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. एमव्हीए म्हणजे महावसुली आघाडी...
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुंबईत सिल्व्हर ओक या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. शरद पवार...
कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. त्यात महावितरणकडून ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वाढीव वीजबिले देऊन लूट होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. असाच काही प्रकार नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत...
काशी विश्वनाथाच्या मंदिराच्या संदर्भात वाराणसी जिल्हा न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. न्यायालयाने आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाला (एएसआय) ज्ञानवापी मस्जिदीच्या परिसराची पहाणी करण्याचे आदेश दिले आहेत. ही मस्जिद विश्वनाथ मंदिराच्या...
महाराष्ट्रात सध्या लसीकरणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा संघर्ष रंगलेला आहे. गुरुवारी यात पत्रकारांची एन्ट्री झालेली दिसली. एबीपी माझा वाहिनीचे संपादक राजीव खांडेकर यांनी ठाकरे सरकारच्या बाजूने...
एनआयएचा खळबळजनक खुलासा
एनआयएने बुधवारी मनसुख हिरेन हा अंबानींच्या घरासमोर जिलेटीनने भरलेली गाडी ठेवण्याच्या षडयंत्रामागचा वाझेचा सहकारी होता असा खळबळजनक खुलासा केला होता.
एपीआय सचिन वाझे सोबत अँटिलियासमोर जलेटीनची गाडी ठेवण्यामागे...
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काल अर्थात गुरुवारी तब्बल ६० हजारांच्या घरात नवे कोरोना रुग्ण आढळले. मुंबईत तर परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. एकट्या मुंबईत रोज १० हजाराच्या...
परमबीर सिंह लेटरबॉम्ब प्रकरणात सीबीआय चौकशी टाळण्याचा प्रयत्न करणारे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. याप्रकरणात आपली बाजू ऐकूनच घेतली नाही. त्यामुळे सीबीआयकडून होऊ...
गुरुवारी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने अंबानी स्फोटक प्रकरणात नवा खुलासा केला आहे. त्याने या प्रकरणात आता त्याचे माजी सहकारी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचे नाव घेतले आहे....