अदानी इलेक्ट्रीसिटी मुंबई लि. (एईएमएल) या कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी नवा उपक्रम चालू केला आहे. या अंतर्गत ज्या ग्राहकांना अपारंपारिक उर्जास्रोतांपासून बनवलेली वीज वापरायची असेल त्यांना तो पर्याय उपलब्ध करून...
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढतोय. कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाचं वक्तव्य केलंय. देशात आता संपूर्ण लॉकडाऊनची गरज नसल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. पंतप्रधान...
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मंत्र्यांसह चोविसावी बैठक केली. यामध्ये केंद्रीय मंत्री डॉ एस जयशंकर, हरदीप सिंह पुरी आणि अश्विनी कुमार चौबेही उपस्थित होते. बैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांनी एक पत्रकार परिषदही...
भारत पॅरिस करारातील आपले वचन पुर्ण करण्याच्या दृष्टीने योग्य मार्गांवर आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या अध्यक्षांचे दूत जॉन केरी यांना दिला. बुधवारी जॉन केरी आणि नरेंद्र...
राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. यासाठी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. त्यावेळी...
इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या चौदाव्या मोसमाचं बिगुल आजपासून म्हणजेच ९ एप्रिलला वाजणार आहे. सलामीची लढत गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात चेन्नईतील चिन्नास्वामी मैदानावर खेळविण्यात येणार...
महाराष्ट्रात कोविडवरील उपचारांत वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिविर औषधाचा काळा बाजार करणाऱ्या टोळीला क्राईम ब्रांचने बेड्या ठोकल्या आहेत. यावेळी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रेमडेसिविर औषधाचा साठा हस्तगत करण्यात आला.
महाराष्ट्रात सध्या कोविडची दुसरी...
सध्या संपूर्ण देशभरातच लसींच्या तुटवड्यावरून राजकारण रंगत आहे. या दरम्यान भारतातीलच नव्हे, तर जगातील सर्वात मोठ्या लस उत्पादक सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या आदर पुनावाला यांच्याकडून लसींबाबतची एक धक्कादायक गोष्ट...
ठाणे महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ.राजू मुरूडकर यांना गुरूवारी अटक करण्यात आली. पोलीसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथका कडून त्यांना लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. पोलीसांनी विशेष असा सापळा रचून...
मार्च महिन्यात केंद्र सरकारचे पथक महाराष्ट्रात येऊन पहाणी करून गेले होते. त्याचवेळी त्यांनी महाराष्ट्र दुसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असल्याचा इशारा दिला होता. पण त्यावर ठाकरे सरकार ढिम्म बसून राहिले आणि...