31 C
Mumbai
Thursday, October 31, 2024

Team News Danka

29715 लेख
0 कमेंट

भारताच्या नौकानयनपटूंनी रचला इतिहास

प्रथमच भारताच्या चार नौकानयपटूंची ऑलिम्पिकसाठी निवड प्रथमच भारताकडून यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये चार नौकानयनपटूंचा समावेश होणार आहे. संपूर्ण देशासाठी आणि देशवासीयांसाठी ही अतिशय अभिमानाची बाब ठरली आहे. विष्णु सर्वानन याची आणि गणपती चेंगप्पा...

ठाकरे सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे जनतेला नाहक त्रास

राज्य सरकारच्या गलथानपणामुळे महाराष्ट्रात पाच लाख लसी वाया गेल्या. महाविकास आघाडी सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे लसीकरणासाठी जनतेला नाहक त्रास भोगावा लागत आहे, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली....

ममतांच्या भवानीपूरमध्ये अमित शहांचा झंझावात

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांचा पारंपरिक मतदारसंघ भवानीपूर सोडून नंदीग्राम मधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयामागे भवानीपूरमध्ये सुरु असलेला भाजपाचा झंझावाती प्रचार कारणीभूत असल्याचं...

भवानीपूरमध्ये तृणमूलच्या गुंडांचे शेवटचे प्रयत्न उघड

बंगालमध्ये राजकीय हिंसाचार हा काही नवीन नाही. काँग्रेसचं सरकार असो, किंवा डाव्या पक्षांचं सरकार असो, राजकीय हिंसाचार हा सुरूच होता. परंतु तृणमूल काँग्रेस पक्षाने या हिंसाचाराला वेगळ्या स्तरावर नेऊन...

मध्य रेल्वेकडून प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वेने सहा स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटच्या विक्रीला बंदी केली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, ठाणे, दादर, पनवेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस...

शपथा घेऊन सुटका नाही

परमबीर सिंह लेटरबॉम्ब प्रकरणात सीबीआय चौकशी नको म्हणून सर्वोच्च न्यायालयात गेलेले राज्य सरकार आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे तोंडावर आपटले. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये राज्यसरकार जाऊ...

महाराष्ट्रात तीन आठवड्याचा कडक लॉकडाऊन?

राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याने राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन होऊ शकतो, असे संकेत काँग्रेसचे नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी...

मुंबईत उपलब्ध होणार हरित उर्जेचा पर्याय

अदानी इलेक्ट्रीसिटी मुंबई लि. (एईएमएल) या कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी नवा उपक्रम चालू केला आहे. या अंतर्गत ज्या ग्राहकांना अपारंपारिक उर्जास्रोतांपासून बनवलेली वीज वापरायची असेल त्यांना तो पर्याय उपलब्ध करून...

आता संपूर्ण लॉकडाऊनची गरज नाही

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढतोय. कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाचं वक्तव्य केलंय. देशात आता संपूर्ण लॉकडाऊनची गरज नसल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. पंतप्रधान...

१४९ जिल्ह्यांमध्ये एकही नवीन कोरोना रुग्ण नाही

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मंत्र्यांसह चोविसावी बैठक केली. यामध्ये केंद्रीय मंत्री डॉ एस जयशंकर, हरदीप सिंह पुरी आणि अश्विनी कुमार चौबेही उपस्थित होते. बैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांनी एक पत्रकार परिषदही...

Team News Danka

29715 लेख
0 कमेंट