शुक्रवार पासून इंडियन प्रिमियर लीगचा नवा हुंगाम सुरु झाला. सलामीच्या सामन्यात गत विजेता मुंबई इंडियन्स संघ विराट कोहलीच्या बंगलोर संघाला भिडला. अखेरच्या चेंडूपर्यंत चाललेल्या या सामन्यात बंगलोर संघाचा विजय...
देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तराखंडमध्ये आता मंदिरमुक्ती होणार आहे. राज्यातील ५१ मंदिरे ही सरकारी नियंत्रणातून मुक्त केली जाणार आहेत. उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी...
अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली जिलेटीनने भरलेली स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरेन हत्या या दोन्ही प्रकरणांत अटकेत असलेला आरोपी सचिन वाझे याला २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई येथील...
मास्क लावा असे सांगितल्याने एका अल्पवयीन मुलाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अभिषेक फुलंब्रीकर असे त्या मुलाचे नाव असून तो फक्त सतरा वर्षांचा होता. चाकण (पुणे) येथील...
एकीकडे महाराष्ट्र सरकार लस पुरवठ्यावरून केंद्र सरकारवर आरोप करत असताना केंद्र सरकारकडून मात्र पुणे जिल्ह्यासाठी एक विशेष भेट देण्यात आली आहे. केंद्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने पुणे जिल्ह्याला कोरोना...
फेसबूक पाठोपाठ समाजमाध्यमांना दुसरा धक्का बसला आहे. फेसबूक पाठोपाठ मायक्रोसॉफ्टच्या मालकीच्या व्यावसायिक उपयोगाच्या लिंक्डिन या समाजमाध्यमावरील सुमारे ५०० मिलीयन वापरकर्त्यांचा डेटा लिक झाला आहे आणि तो विकला जात असल्याचा...
जर एखाद्या जेष्ठ नागरिकाला किंवा दिव्यांग व्यक्तीला घरी जाऊन लस देऊ शकत नाही तर राजकीय नेत्यांना घरी जाऊन लस कशी काय देऊ शकता? असा संतप्त सवाल मुंबई उच्च न्यायालयाने...
इंग्लंडची राणी दुसरी एलिझाबेथ हिने आपले पती ड्युक ऑफ एडिंबर्ग प्रिन्स फिलीप यांचे निधन झाल्याची घोषणा केली. मृत्युसमयी प्रिन्स फिलिप यांचे वय ९९ वर्षे होते. बकिंगहॅम पॅलेसकडून याबाबत जाहिर...
इंग्रजी नवीन वर्ष हे जानेवारीपासून सुरु होत असलं तरी आपलं हिंदू नववर्ष हे चैत्र महिन्यापासून सुरु होते आणि आपण गुढीपाडवा हा सण म्हणूनच साजरा करतो. या गुढीपाडव्याचे वैशिष्ठ काय...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगायतर्फे ११ एप्रिल रोजी घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्रातल्या बिघडलेल्या कोरोना परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या कोरोना परस्थितीचा विचार करताना एमपीएससीची परीक्षा...