29.9 C
Mumbai
Thursday, October 24, 2024

Team News Danka

29605 लेख
0 कमेंट

प्रकाश जावडेकरांचेही ‘लाव रे तो व्हिडीओ’

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांचा एक अनोखा अंदाज गुरुवारी पाहायला मिळाला. सचिन वाझे याच्या लेटरबॉंम्बच्या मुद्द्यावरून पत्रकार परिषद घेत जावडेकरांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. यावेळी...

सीआरपीएफ जवानाची नक्षल्यांच्या तावडीतून सुटका

देशाला हादरवणाऱ्या छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ल्यात सीआरपीएफचे २२ जवान हुतात्मा झाले होते. सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनमधील राकेश्वर सिंग या जवानाला नक्षलवाद्यांनी बंदी बनवलं होतं. मात्र या जवानाला सोडवण्यात आता सीआरपीएफला यश...

सरकारने सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळू नये

आज सर्वोच्च न्यायालयाने अनिल परब यांची सीबीआय चौकशी थांबावी अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्याबरोबरच केंद्र सरकारने महाराष्ट्राला कमी लसी दिल्याच्या मुद्द्यावरून दिवसभर राजकारण केले. या दोन्ही मुद्द्यांचा...

भारतातून येणाऱ्या प्रवाशांसाठी न्युझीलँडच्या सीमा बंद

न्युझीलँडने सध्या तात्पुरत्या काळासाठी भारतातून येणाऱ्या सर्व प्रवाशांवर बंदी घातली आहे. यात न्युझीलँडचे नागरिक असलेल्यांचा देखील समावेश आहे. पुढील दोन आठवड्यांसाठी ही बंदी घालण्यात आली आहे. दक्षिण आशियाई देशांतून...

सचिनला डिस्चार्ज मिळाला

भारताचा विक्रमवीर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कोरोनावर मात करुन घरी परतला आहे. २७ मार्चला सचिनची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर वैद्यकीय सल्ल्यानुसार सावधगिरीचा उपाय म्हणून...

लूट आणि वसुली हा महाराष्ट्र सरकारचा एकमात्र कार्यक्रम

गुरुवारी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर निशाणा साधला. बुधवारी वाझे याने लिहिलेल्या लेटरबॉंम्बच्या मुद्द्यावरून जावडेकरांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. एमव्हीए म्हणजे महावसुली आघाडी...

अनिल परबांनी राजीनामा द्यावा

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुंबईत सिल्व्हर ओक या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. शरद पवार...

महावितरणने पुन्हा दिवे लावले

कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. त्यात महावितरणकडून ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वाढीव वीजबिले देऊन लूट होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. असाच काही प्रकार नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत...

हर हर महादेव! अयोध्येनंतर आता काशी विश्वेश्वराला मुक्ततेची आस

काशी विश्वनाथाच्या मंदिराच्या संदर्भात वाराणसी जिल्हा न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. न्यायालयाने आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाला (एएसआय) ज्ञानवापी मस्जिदीच्या परिसराची पहाणी करण्याचे आदेश दिले आहेत. ही मस्जिद विश्वनाथ मंदिराच्या...

…तर खांडेकर संपादक पदाचा राजीनामा देणार का?

महाराष्ट्रात सध्या लसीकरणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा संघर्ष रंगलेला आहे. गुरुवारी यात पत्रकारांची एन्ट्री झालेली दिसली. एबीपी माझा वाहिनीचे संपादक राजीव खांडेकर यांनी ठाकरे सरकारच्या बाजूने...

Team News Danka

29605 लेख
0 कमेंट