मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाइव्हमधून पदरी निराशाच
महाराष्ट्रात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ठोस असे काहीतरी महाराष्ट्राच्या जनतेला मिळेल, अशी अपेक्षा असताना फुटकळ आश्वासनांपलिकडे फारसे काही पदरी...
निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्या हकालपट्टीची प्रक्रिया सुरु झाली आहे. या आधी निलंबित असणाऱ्या सचिन वाझेला गेल्या वर्षी कोविडचे कारण पुढे करत त्याला पुन्हा पोलीस सेवेत घेण्यात आले...
महाराष्ट्रापाठोपाठ आता उत्तर प्रदेशातही कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतोय. कोरोनाचा संसर्ग आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयापर्यंत जाऊन पोहोचलाय. योगींच्या कार्यालयातील अनेक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री योगी...
पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये अनेक वेळा राजकीय चर्चांमधून एक सूर उमटत आहे. तो म्हणजे बंगालच्या राजकारणात आजवर जातीच्या आधारावर मतदान झालं नाही, जातीला महत्व नव्हतं. या दाव्याला...
भारताच्या पहिल्या मानव अवकाश मोहिमेसाठी भारतीय हवाई दलातून चार वैमानिकांची निवड करण्यात आली होती. त्यांना रशियामध्ये अवकाश प्रशिक्षणासाठी पाठण्यात आले होते. तिथले प्रशिक्षण पूर्ण करून हे अंतराळवीर परत आले...
देशभरात सध्या कोविडच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबवली जात आहे. लोकांनी जास्तीत जास्त संख्येने लसीकरण करून घ्यावे यासाठी सरकारकडून वेगवेगळे...
लॉकडाऊन आणि राज्यातील जनतेला द्यावयाच्या पॅकेजबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्यापही निर्णय घेतलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून कोणताही निर्णय घेतला जात नसल्याने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका...
एकीकडे हिंदू नववर्षाचे स्वागत आणि दुसरीकडे करोनाचे दाट सावट. चेहऱ्यावर आनंदही आहे आणि दुःखही. एकूणच सगळा समाज अशा कोंडीत सापडला आहे. गेल्या महिन्याभरात पुन्हा एकदा करोनाने डोके वर काढल्यानंतर...
पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलीय. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात चकवाल जिल्ह्यातील ढोके फुलारी गावात मदरशात शिकणाऱ्या मुलींचंच लैंगिक शोषण झालंय. आरोपी मौलानाने अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण तर...
"त्या मुलाशी मैत्री तोड नाहीतर तुझा खून करू" अशी धमकी पालकांनीच आपल्या पोटच्या पोरीला दिल्याची घटना समोर आली आहे. इटली मधल्या एका पाकिस्तानी मुलीला ही धमकी मिळाली आहे. तिचा...