32 C
Mumbai
Thursday, October 24, 2024

Team News Danka

29589 लेख
0 कमेंट

धक्कादायक! मास्क लावा असे सांगितल्यामुळे अल्पवयीन मुलाची हत्या

मास्क लावा असे सांगितल्याने एका अल्पवयीन मुलाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अभिषेक फुलंब्रीकर असे त्या मुलाचे नाव असून तो फक्त सतरा वर्षांचा होता. चाकण (पुणे) येथील...

पुणेकरांना मोदी सरकारची ‘थेट’ भेट

एकीकडे महाराष्ट्र सरकार लस पुरवठ्यावरून केंद्र सरकारवर आरोप करत असताना केंद्र सरकारकडून मात्र पुणे जिल्ह्यासाठी एक विशेष भेट देण्यात आली आहे. केंद्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने पुणे जिल्ह्याला कोरोना...

फेसबूक पाठोपाठ लिंक्डिनलाही डेटा चोरीचा झटका

फेसबूक पाठोपाठ समाजमाध्यमांना दुसरा धक्का बसला आहे. फेसबूक पाठोपाठ मायक्रोसॉफ्टच्या मालकीच्या व्यावसायिक उपयोगाच्या लिंक्डिन या समाजमाध्यमावरील सुमारे ५०० मिलीयन वापरकर्त्यांचा डेटा लिक झाला आहे आणि तो विकला जात असल्याचा...

पवारांना घरपोच सेवेवरून कोर्टाने ‘लस’ टोचली

जर एखाद्या जेष्ठ नागरिकाला किंवा दिव्यांग व्यक्तीला घरी जाऊन लस देऊ शकत नाही तर राजकीय नेत्यांना घरी जाऊन लस कशी काय देऊ शकता? असा संतप्त सवाल मुंबई उच्च न्यायालयाने...

इंग्लंडच्या प्रिन्स फिलीप, ड्युक ऑफ एडिंबर्गचे निधन

इंग्लंडची राणी दुसरी एलिझाबेथ हिने आपले पती ड्युक ऑफ एडिंबर्ग प्रिन्स फिलीप यांचे निधन झाल्याची घोषणा केली. मृत्युसमयी प्रिन्स फिलिप यांचे वय ९९ वर्षे होते. बकिंगहॅम पॅलेसकडून याबाबत जाहिर...

गुढीपाडव्याचे महत्त्व

इंग्रजी नवीन वर्ष हे जानेवारीपासून सुरु होत असलं तरी आपलं हिंदू नववर्ष हे चैत्र महिन्यापासून सुरु होते आणि आपण गुढीपाडवा हा सण म्हणूनच साजरा करतो. या गुढीपाडव्याचे वैशिष्ठ काय...

एमपीएससी परीक्षेला कोरोनाचा फटका

महाराष्ट्र लोकसेवा आयोगायतर्फे ११ एप्रिल रोजी घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्रातल्या बिघडलेल्या कोरोना परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या कोरोना परस्थितीचा विचार करताना एमपीएससीची परीक्षा...

टेस्लाला भारतात जागेचा शोध

टेस्लाचे संस्थापक एलन मस्क यांनी वारंवार भारतात टेस्लाचा व्यवसाय चालू करण्याबाबत इच्छा प्रकट केली होती. मागील वेळेस त्यांनी टेस्ला भारतात २०२१ मध्ये येईल असे विधान केले होते. आता टेस्ला...

ठाकरे सरकारची परिस्थिती ‘नाचता येईना अंगण वाकडे’

मार्च महिन्यामध्ये केंद्र सरकारचे पथक महाराष्ट्रात येऊन कोरोना परिस्थीची पाहणी करून गेले होते. त्याचवेळी या पथकाने महाराष्ट्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे असा इशारा दिला होता. असे असतानादेखील ठाकरे...

पाकिस्तानचे सगळ्यांसमोर हात पसरणे सुरूच

पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कर्ज योजनेसाठी सहा महिन्यात डझनभर अटी-शर्तींची पूर्तता केली. मात्र भीकेचे डोहाळे लागलेल्या पाकिस्तानची सर्व मदार चीनवर आहे. चीनकडून पाकिस्तानला अकरा अब्ज अमेरिकी डॉलरचं सहकार्य अपेक्षित आहे....

Team News Danka

29589 लेख
0 कमेंट