28 C
Mumbai
Thursday, October 24, 2024

Team News Danka

29587 लेख
0 कमेंट

पश्चिम बंगालमध्ये आज चौथ्या टप्प्याचे मतदान

पश्चिम बंगालमधल्या चौथ्या टप्प्याचं मतदान आज पार पडणार आहे. १० एप्रिलला होणाऱ्या या मतदानात ३८२ उमेदवारांचं भवितव्य इव्हीएम मशिनमध्ये सीलबंद होणार आहे. आज एकूण ४४ जागांसाठी मतदान होईल. त्याच...

पश्चिम बंगालमध्ये पराभव अटळ, तृणमूलच्या ‘या’ नेत्याची कबुली

तृणमलू काँग्रेस पक्षाने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात ममता बॅनर्जी यांचा पराभव हा अटळ आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच बाजी मारेल, अशी कबुली ममता बॅनर्जी यांच्या निवडणुकीची रणनीती आखणाऱ्या प्रशांत किशोर...

नागपूरमध्ये कोरोना रुग्ण असलेल्या हॉस्पिटलला आग

नागपुरातील वेल ट्रीट या कोरोना रुग्ण असलेल्या रुग्णालयाला आग लागल्याची घटना घडलीय. या रुग्णालयात कोरोनाचे रुग्ण उपचार घेत होते. आग लागल्यानंतर तिथे मोठा गोंधळ पाहायला मिळाला. दरम्यान, आग लागल्याची...

सिल्व्हर जुबली हिट ‘ द ट्रेन’

राजेश खन्नाच्या सुपर स्टार क्रेझच्या काळात ओळीने सतरा सुपर हिट चित्रपटातील एक रोझ मुव्हीजचा 'द ट्रेन ' या रहस्यमयमय चित्रपटाच्या प्रदर्शनास यशस्वी एकावन्न वर्षे पूर्ण होत आहेत. त्या काळात...

रेशीमबागेत कोरोनाचा शिरकाव…सरसंघचालकांना झाली लागण

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी दुपारी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल आला असता त्यांना कोविडची लागण झाली असल्याचे स्पष्ट...

डिव्हिलियर्सच्या फटकेबाजीमुळे बंगलोरचा निसटता विजय

शुक्रवार पासून इंडियन प्रिमियर लीगचा नवा हुंगाम सुरु झाला. सलामीच्या सामन्यात गत विजेता मुंबई इंडियन्स संघ विराट कोहलीच्या बंगलोर संघाला भिडला. अखेरच्या चेंडूपर्यंत चाललेल्या या सामन्यात बंगलोर संघाचा विजय...

देवभूमीत होणार मंदिरमुक्ती

देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तराखंडमध्ये आता मंदिरमुक्ती होणार आहे. राज्यातील ५१ मंदिरे ही सरकारी नियंत्रणातून मुक्त केली जाणार आहेत. उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी...

वाझेला न्यायालयीन कोठडी…तळोजा जेलमध्ये रवानगी

अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली जिलेटीनने भरलेली स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरेन हत्या या दोन्ही प्रकरणांत अटकेत असलेला आरोपी सचिन वाझे याला २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई येथील...

धक्कादायक! मास्क लावा असे सांगितल्यामुळे अल्पवयीन मुलाची हत्या

मास्क लावा असे सांगितल्याने एका अल्पवयीन मुलाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अभिषेक फुलंब्रीकर असे त्या मुलाचे नाव असून तो फक्त सतरा वर्षांचा होता. चाकण (पुणे) येथील...

पुणेकरांना मोदी सरकारची ‘थेट’ भेट

एकीकडे महाराष्ट्र सरकार लस पुरवठ्यावरून केंद्र सरकारवर आरोप करत असताना केंद्र सरकारकडून मात्र पुणे जिल्ह्यासाठी एक विशेष भेट देण्यात आली आहे. केंद्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने पुणे जिल्ह्याला कोरोना...

Team News Danka

29587 लेख
0 कमेंट