29 C
Mumbai
Thursday, October 24, 2024

Team News Danka

29587 लेख
0 कमेंट

जेव्हा उदयनराजे भिक मागायला बसतात

साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले हे लाॅकडाऊन विरोधात रस्त्यावर उतरले. यावेळी त्यांनी लाॅकडाऊनचा निषेध करताना अनोखे असे 'भिक मागो' आंदोलन केले. हे आंदोलन करताना उदयनराजे महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर चांगलेच बरसले....

ठाकरे सरकारचा पर्दाफाश… लसीच्या तुटवड्याच्या दावा खोटा

महाराष्ट्रात लसीकरणाच्या मुद्द्यावरून रण पेटले असतानाच या प्रकरणात ठाकरे सरकारचा पर्दाफाश झाला आहे. समोर आलेल्या काही सरकारी कागदपत्रांमधून महाराष्ट्रात लसीचा तुटवडा नसून, सरकार असलेली लस वापरत नसल्याची बाब समोर...

या चार बँकांचे खाजगीकरण निश्चित

सार्वजनिक बँकांच्या खासगीकरणाचा विषय हा मोदी सरकारच्या अजेंड्यावर आहे. या बँकांचे टप्प्याटप्प्याने खासगीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आता किमान दोन सार्वजनिक बँकांचे खासगीकरण करण्यात येण्याची शक्यता आहे. सूत्रांनी...

मोहब्बत ही संगीत है

राहुल रॉय आणि अन्नू अग्रवाल यांचा 'आशिकी' आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या दोघांचाही पहिलाच चित्रपट आणि प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतले. हा चित्रपट आणखी एका कारणासाठी गाजला ते...

जोपर्यंत देवेंद्र फडणवीस चालू देतील तोपर्यंत हे सरकार चालेल- रामदास आठवले

जोपर्यंत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सरकार चालू देतील तोपर्यंत हे सरकार चालणार, असं केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय. ते इंदापूर इथे बोलत होते. केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे...

आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल, असं स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. या बैठकीमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगळा निर्णय नसेल,...

रेमडेसिव्हिरचा तुटवडा असताना ठाकरे सरकारच्या मंत्र्याने केले ‘हे’ अजब विधान

कोरोना लसीच्या तुटवड्यावरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. अमूकच लस कशाला हवी? मिळेल ती लस घेऊन देशातील जनतेला द्या ना,...

पश्चिम बंगाल निवडणूक: हिंसाचारात पाच तरुणांचा मृत्यू

पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यासाठी मतदान सुरू असतानाच हिंसेचं गालबोट लागलं आहे. कुचबिहारच्या शीतलकुचीमध्ये सीआरपीएफच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात पाच जण ठार झाले आहेत. मतदानासाठी रांगेत उभे असलेल्या आनंद बर्मन या...

लॉकडाऊन संदर्भात सर्वपक्षीय बैठक, लवकरच लॉकडाउनचा निर्णय?

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. या...

नागपूरमधील कोरोना प्रसाराचे कारण उघड

राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाढत्या कोरोना संसर्गावरून राज्यातील आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. आरटीपीसीआर चाचण्यांचा रिपोर्ट वेळेवर मिळत नसल्यानेच नागपूरमध्ये सुपर स्प्रेडरकडून कोरोनाचा...

Team News Danka

29587 लेख
0 कमेंट