31 C
Mumbai
Thursday, October 24, 2024

Team News Danka

29584 लेख
0 कमेंट

भाजपाचे माजी आमदार पास्कल धनारे यांचे कोरोनामुळे निधन

कोरोनामुळे भाजपाच्या डहाणू मतदार संघातील माजी आमदार पास्कल धनारे यांचे निधन झाले आहे. गुजरातच्या वापी येथील रेनबो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र पहाटे त्यांचे निधन झाले. डहाणू मतदारसंघात प्रथम...

म्यानमार मधील गृहकलह आणि मोदी-शहा विरोधी प्रपोगांडा

म्यानमार मधील गृहकलह दिवसेंदिवस चिघळत असताना आता मोदी आणि शहांचे नाव ह्या कलहासोबत जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्यानमार मधील सद्यस्थिती आणि ह्या कलहाच्या मागील कारणं त्याचबरोबर भारताची त्याबाबत...

हैदराबादला हरवत कोलकाताची विजयी सुरूवात

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या रविवारी पार पडलेल्या आयपीएलच्या सामन्यात कोलकाताचा १० धावांनी विजय झाला आहे. नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करणाऱ्या हैदराबादला कोलकाताचने दिलेले १८८ धावांचे लक्ष्य...

६३,२९४ नव्या रुग्णांसह महाराष्ट्राने नोंदवला रुग्णवाढीचा नवा उच्चांक

रविवार, ११ एप्रिल रोजी भारताने कोरोना रुग्णवाढीत दिड लाखांचा टप्पा पार केला. गेल्या अनेक दिवसांप्रमाणे रविवारीही महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. रविवारी देशात एकूण १,५२,८७९ इतके नवे...

कोवीड लसीच्या साठेबाजी प्रकरणी राजेश टोपेंना नोटीस

महाराष्ट्रात एकीकडे लसीकरणच्या मुद्द्यावरून राजकारण पेटले असतानाच, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. कोविड लसीची साठेबाजी केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. लिगल राईट्स ऑब्जरवेटरी...

परभाव टाळण्यासाठी पंढरपूरमध्ये पुन्हा भिजण्याचे प्रयोग

सध्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात निवडणुकीचे धुमशान सुरु आहे. रविवारी संध्याकाळी राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रचारसभा होती. पण ह्या प्रचारसभेदरम्यान अचानक वादळी पाऊस सुरु झाला. पण...

मोदी सरकारचा मोठा निर्णय… रेमडेसिवीरची निर्यात थांबवली

कोरोना विरुद्धच्या लढाईत अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या रेमडेसिवीर या इंजेक्शनची निर्यात थांबवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जसजशी रुग्णसंख्या वाढत चालली आहे तसतशी रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणीही...

मुख्यमंत्री, टास्क फोर्सचे ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत लॉकडाऊनच्या दृष्टीने संकेत दिल्या नंतर, रविवारी झालेल्या कोविड टास्क फोर्सच्या बैठकीतही लॉकडाऊनच्या दृष्टीने सूर उमटला. राज्यातील कोरोनाची साखळी तोडायची असले...

भारताचा अठ्ठाविस देशांशी ‘एअर बबल’ करार

भारताने श्रीलंकेसोबत एअर बबल करार केला आहे. त्यामुळे या दोन्ही देशांत पात्र प्रवासी प्रवास करू शकतात. नागरी विमान मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिलेल्या माहितीनुसार भारताने...

काशी विश्वेश्वराच्या वतीने याचिका दाखल करणाऱ्यांना धमकीचे फोन

स्वयंभू ज्योतिर्लिंग भगवान विश्वेश्वराच्या वतीने वाराणसीमधल्या ज्ञानवापी मशिदी खटल्याबाबत याचिका दाखल करणाऱ्या हरिहर पांडे यांना धमकीचे फोन करण्यात आले. वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने पुरातत्त्व खात्याला (एएसआय) या मंदिराचे पुरातत्त्वीय सर्वेक्षण...

Team News Danka

29584 लेख
0 कमेंट