31 C
Mumbai
Wednesday, October 23, 2024

Team News Danka

29584 लेख
0 कमेंट

दहावी- बारावीच्या परिक्षांबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्रातील कोविडच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परिक्षांचं काय करायचं याच्या संदर्भात मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षणमंत्री यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक पार पडली. या बैठकीनंतर या दोन्ही परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय...

रियाझ काझींचे पोलिस सेवेतून निलंबन

प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया समोरील स्फोटकांच्या प्रकरणात एनआयएच्या ताब्यात असलेला एपीआय सचिन वाझे याचा साथिदार रियाझ काझी यांनी पोलिस सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे. या प्रकरणात काझींना...

शरद पवारांवरील शस्त्रक्रिया यशस्वी

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या पित्ताशयावर आज यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. यासाठी त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आज दाखल करण्यात आले होते. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते...

अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी याच आठवड्यात

सीबीआय याच आठवड्यात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना चौकशीसाठी बोलावू शकते. शंभर कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपांप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला १५ दिवसात प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत....

सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, लवकरच बदलू

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुणाळी आता शिगेला पोहोचलीय. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. अशावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलंय. "सरकार कधी बदलायचं...

लॉकडाऊनच्या भीतीने सेन्सेक्समध्ये मोठी पडझड

महाराष्ट्रातील वाढते कोरोना रुग्ण आणि सरकारकडून सातत्याने देण्यात येणारी लॉकडाऊनची धमकी, याचा परिणाम आज बाजारावर बघायला मिळाला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई)मध्ये सेन्सेक्स सुमारे १७०० अंकांनी कोसळला. काल देशभरात सुमारे १,६८,९१२...

सर्वोच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

देशभरात कोरोना वेगाने वाढत आहे. आता कोरोनाने सर्वोच्च न्यायालयावर देखील धडक मारली आहे. सुमारे ५० टक्के कर्मचारी कोरोनाबाधित निघाल्याने सर्वोच्च न्यायालयाने दूरस्थ प्रणाली द्वारे आभासी (व्हर्च्युअल) सुनावणी घ्यायला सुरूवात...

मृत्युनंतरही रुग्णांचे हाल सुरूच

महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. दररोज मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ होत  आहे, तर मोठ्या प्रमाणात रुग्ण दगावत आहेत. भंडारा जिल्ह्यात रुग्णांचे मृत्युपुर्वी हाल तर होत आहेतच, परंतु प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे मृत्युनंतरही...

गरज अकार्यक्षमतेला लस टोचण्याची!

महाराष्ट्राची बदनामी हे गेल्या काही महिन्यातील परवलीचे शब्द बनले आहेत. कोणत्याही त्रुटी, दोष असले तरी त्याबद्दल बोलायचे नाही. कारण त्यात महाराष्ट्राची बदनामी होते.  कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दे की,...

मुघलांच्या जिझिया करासारखी वीजबिलांची वसूली केली

पंढरपूर- मंगळवेढा मतरदारसंघात होऊ घातलेल्या पोट निवडणुकीसाठी भाजपा उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ आज विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी सरकारवर टिका केली. यावेळी त्यांनी...

Team News Danka

29584 लेख
0 कमेंट