33 C
Mumbai
Wednesday, October 23, 2024

Team News Danka

29580 लेख
0 कमेंट

भारताला ‘हिंदूराष्ट्र’ घोषित करावे

भारताला 'हिंदूराष्ट्र' घोषित केले पाहिजे असे मत केरळमधील आमदाराने मांडले आहे. विशेष म्हणजे हा आमदार भारतीय जनता पार्टीचा नाहीये तर केरळमधील 'केरला जनपक्षम' या पक्षाचा आमदार आहे. केरळ मधील...

क्राईम ब्रांच पाठोपाठ आता इओडब्ल्युच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबईच्या पोलिस दलात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होणार आहे. यावेळी आर्थिक गुन्हे शाखेतील (इओडब्ल्यु) १३ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या गेल्या आहेत. सोमवारी याबाबतचे आदेश काढण्यात आले होते. पोलिस निरीक्षक आणि...

ठाकरे सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे वसई- विरारमध्ये रुग्णांचा मृत्यु

महाराष्ट्रात कोरोना वाढत असताना, अनेक वैद्यकिय सुविधांच्या अभावी रुग्णांचे हाल होत आहेत. वसई- विरार येथील काही रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यु झाल्याची अतिशय निंदनीय घटना घडली आहे. वसई- विरार महानगरपालिकेच्या नलासोपारा...

राष्ट्रपती, पंतप्रधानांनी दिल्या हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरच्या माध्यमातून कोविंद आणि मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. गुढी पाडव्यानिमित्त राष्ट्रपती, पंतप्रधानांनी खास...

नंदुरबारमध्ये रुग्णांसाठी रेल्वेचा मदतीचा हात

महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढ भयावह वेगाने होत असल्याने उपलब्ध आरोग्य यंत्रणा कोलमडून गेली. बेड्स उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांचे हाल झाले. आता त्यांच्या मदतीला रेल्वे धावली आहे. रेल्वेने आपल्या डब्यांमध्ये विलगीकरण...

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा कवयित्री - सौ. ज्योत्स्ना श्रीकर कापूसकर

चुरशीच्या सामन्यात पंजाब किंग्सचा निसटता विजय

राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स हा आयपीएल २०२१ चा चौथा सामना आज मुंबईच्या वानखेडे मैदानात पार पडला. राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसनमुळे हा सामना अत्यंत चुरशीचा झाला, परंतु...

महाराष्ट्रात कोविड रुग्णांमध्ये घट

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेलं कोरोनाचं थैमान आज काहीसं निवळल्याचं चित्र आहे. पण चिंता मात्र कायम आहे. त्याचं कारण असं की राज्यात आज दिवसभरात ५२ हजार ३१२ रुग्ण...

ममतांना निवडणूक आयोगाचा दणका

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केलीय. निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांना २४ तासांसाठी प्रचारबंदी केली आहे....

नितीन गडकरींच्या एका फोननंतर चार हजार ‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शन हजर

महाराष्ट्र आणि नागपूरमधील रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सक्रिय झाले आहेत. कोविड’वरील उपचारासाठी आवश्यक ‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शनचा पुरवठा नागपूर आणि महाराष्ट्रात वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन...

Team News Danka

29580 लेख
0 कमेंट