28 C
Mumbai
Thursday, October 31, 2024

Team News Danka

29712 लेख
0 कमेंट

साकेत गोखले यांच्याविरोधात तक्रार दाखल

भारतीय जनता पक्षाचे उत्तर भारतीय मोर्चा, महाराष्ट्रचे अध्यक्ष संजय पांडे यांनी कोरोना काळात चुकीच्या आणि भिती पसरवणाऱ्या बातम्या प्रसारित केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. नेमके काय...

ठाकरे सरकार या प्रश्नांची उत्तरे देणार का?

महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर दमणहून रेमडेसिवीर इंजेक्शन आणण्याचा प्रयत्न करत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री घरात का लपून बसले आहेत, असा घणाघाती सवाल भाजपा प्रवक्ते माधव भांडारी यांनी...

दिल्लीत सोमवारपर्यंत पूर्ण लॉकडाऊन

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती आणखी बिघडलेली असतानाच दिल्लीमध्ये आज रात्रीपासून पुढच्या सोमवारपर्यंत सक्तीचा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यासंदर्भातील माहिती देत खासगी...

महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर

महाराष्ट्रात कोरोनाचा स्फोट झालेला आहे. रुग्णवाढ वेगाने होत असताना महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याद्वारे त्यांनी केंद्र सरकारवर बिनबुडाचे आरोप केले होते. मात्र...

कशी आली केंद्राची ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्राच्या मदतीला?

ऑक्सिजनची विविध राज्यांना असलेली गरज भागविण्यासाठी ऑक्सिजन एक्स्प्रेसचा नामी पर्याय केंद्र सरकारने दिला आहे. मालगाडीवरून ऑक्सिजनचे टँकर देशातील विविध राज्यांत पोहोचविण्याचा धोरणात्मक निर्णय मोदी सरकारने घेतला असून ही ऑक्सिजन...

कुंभ मेळा असो की रमजान कुठेही कोरोना नियमांकडे दुर्लक्ष करता येणार नाही

देशभरात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. देशात रोज कोरोनाचे धक्कादायक आकडे येत आहेत. कोरोना बळींचे आकडेही त्याच प्रमाणात वाढताना दिसत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संसर्ग वेगाने वाढत असतानाच कुंभ...

कोरोनाचे ‘जंतू’ फडणवीसांच्या तोंडात ‘कोंबणाऱ्या’ आमदाराविरोधात तक्रार दाखल

"मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते." असे म्हणणाऱ्या शिवसेना आमदार संजय गायकवाड विरोधात भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि मुंबई भाजपाचे...

ठाकरे सरकारची अकार्यक्षमता झाकण्यासाठी नवाब मलिक यांनी खोटी माहिती दिली

नवाब मलिक यांच्याविरोधात एफआयआर दाखल भाजपाचे आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे. नवाब मलिक यांनी दिशाभूल करत जनतेमध्ये भय निर्माण करण्याचा...

आम्हाला गृहमंत्र्यांना पैसे द्यावे लागतात- पोलीस निरीक्षक

गृहमंत्र्यांच्या नावाने बार्शी पोलिसांनी आपल्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली, असा धक्कादायक आरोप सोलापुरातील व्यापाऱ्याने केला आहे. पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांनी पैसे मागितल्याचा आरोप सराफ व्यावसायिक अमृतराव...

‘या’ सहा राज्यातून येणाऱ्यांना कोरोना चाचणी अनिवार्य

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सहा राज्यांना कोविड संवेदनशील राज्य म्हणून घोषित करण्यात आलं आहे. या सहा राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना...

Team News Danka

29712 लेख
0 कमेंट