27 C
Mumbai
Sunday, September 8, 2024

Team News Danka

28695 लेख
0 कमेंट

पश्चिम बंगालच्या निवडणुकांचा शेवटचा टप्पा

पश्चिम बंगालमध्ये सुमारे गेला महिनाभर निवडणुकांचे वारे वाहत आहेत. आज त्या निवडणुकांच्या मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडत आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट...

१ अंकाचे ज्योतिषशास्त्रीय महत्त्व

ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्राला मोठं स्थान आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात अंकाचं महत्त्व आहे. त्यामुळे हे अंकशास्त्र जाणून घेणे हे उपयोगाचे ठरतं. या शास्त्रामुळे जर आपल्याला आपला मूलांक आणि भाग्यांक समजला तर त्याचा...

चेन्नईचा सुपर विजय

महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्स संघाने सनराईजर्स हैदराबाद संघाचा ७ गडी राखून विजय मिळवला आहे. हैदराबादने प्रथम फलंदाजी करत विजयासाठी ठेवलेले १७२ धावांचे लक्ष्य चेन्नईने अगदी सहज...

महाराष्ट्रात आढळले ६३,३०९ नवे कोरोना रूग्ण

महाराष्ट्र राज्य हे भारताची कोरोना कॅपीटल बनले आहे. देशातील सर्वाधिक कोरोना रूग्ण हे महाराष्ट्रात आहेत. ही परिस्थिती बघुनच महाराष्ट्र सरकारने राज्यात लाॅकडाऊन लागू केला आहे. पण त्याचा फायदा होताना...

दाभाडकर काकांच्या मुलीने केली टीकाकारांची तोंडे बंद

रा.स्व. संघाचे कार्यकर्ते असलेले नारायण दाभाडकर यांनी प्राणांची दिलेली आहुती हा संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनला आहे. स्वतःच्या जीवाचा विचारही न करता एका गरजवंताला आपला बेड उपलब्ध करून देणाऱ्या...

अदर पुनावालांभोवती ‘वाय’ दर्जाचे सुरक्षा कडे

सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय हा भारत सरकारने घेतला आहे. गृह विभागाने या संबंधीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पूनावाला यांना आता देशभर सीआरपीएफचे जवान...

सिंगापूरचा मदतीचा हात; आले २५६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स

भारतातील करोना संकटात ऑक्सिजनची असलेली गरज भागविण्यासाठी सिंगापूरहून मागविण्यात आलेले २५६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले आहेत. हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स जवळपास साडेपाच टन इतक्या...

मोफत लसीची घोषणा म्हणजे ठाकरे सरकारचे लबाडा घरचे आवताण…

भाजपा नेते अतुल भातखळकर यांचा हल्लाबोल राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील जनतेला मोफत लस देण्याची ठाकरे सरकारची घोषणा म्हणजे लबाडा घरचे आवताण असल्याची टीका भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी...

इस्कॉन पुरवते आहे गरजूंना कोविड काळात मोफत अन्न

द इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस (इस्कॉन) या संस्थेने कोविड काळात लोकांची मदत करण्याचे कार्य आरंभले आहे. या संस्थेने कोविड-१९ च्या काळात अनेकांना मोफत अन्न पुरवले आहे. या संस्थेतील साधूंनी...

मोफत लशीची फक्त घोषणा, मग १ मेपासून लस का नाही?

विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा सवाल महाराष्ट्रात सरसकट मोफत लसीकरण होणार अशी घोषणा राज्यातील ठाकरे सरकारने केल्यानंतर १ मेपासून मोफत लसीकरण होणार नाही, असेही सांगून टाकले आहे. त्यामुळे ते...

Team News Danka

28695 लेख
0 कमेंट