संपूर्ण लसीकरण हळूहळू होत असले तरी अजून ते १०० टक्के झालेले नाही. मात्र औरंगाबादमध्ये लस घेतलेल्यांनाच वस्तू विकत घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. दुकानात वस्तू विकत घ्यायची असेल तर...
महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी झालेल्या पावसाचा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांनाही त्याची झळ सोसावी लागत आहे. अवकाळी पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून रब्बी हंगामाची...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ नोव्हेंबर रोजी थेट जनतेशी संवाद साधत तीन कृषी कायदे मागे घेत असल्याचे जाहीर केले होते. हे तिन्ही नवीन कृषी कायदे रद्द करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय...
सीसीटीव्हीतील दृश्यांच्या आधारावर नवी मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष अन्नू आंग्रे याच्यासह सहा जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रबाळे एका व्हीडिओ गेम पार्लर चालकाला खंडणीसाठी मारहाण केल्याचे हे...
भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गौतम गंभीरने यासंबंधीची माहिती दिल्ली पोलिसांना दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत...
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा गुप्तवार्ता विभागाने पायधुनी परिसरात सुरू असलेला भारतीय नोटा छापण्याच्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. या कारखान्यातून पोलिसांनी १ लाख ६० हजाराच्या बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत.
या प्रकरणी...
शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तिसरे समन्स पाठवले होते. समन्सनुसार त्यांना आज (२४ नोव्हेंबर) ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, आज भावना गवळी...
अजय देवगनच्या अष्टपैलू यशस्वी चौफेर कारकिर्दीला चक्क तीस वर्षे पूर्ण झाली. २२ नोव्हेंबर १९९१ रोजी त्याची भूमिका असलेला पहिला चित्रपट 'फूल और कांटे ' प्रदर्शित झाला आणि पहिल्याच शोपासून...
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला २९ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या अधिवेशनात सरकार संसदेत क्रिप्टोकरन्सीचे नियमन करण्यासाठी विधेयक मांडणार आहे. मीडियाने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, विधेयकात सर्व प्रकारच्या खासगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याची तरतूद...
झी मराठीवरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ हा सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पात्र दाखवण्यात आले होते. मात्र,...