संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला २९ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या अधिवेशनात सरकार संसदेत क्रिप्टोकरन्सीचे नियमन करण्यासाठी विधेयक मांडणार आहे. मीडियाने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, विधेयकात सर्व प्रकारच्या खासगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याची तरतूद...
झी मराठीवरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ हा सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पात्र दाखवण्यात आले होते. मात्र,...
दिल्लीमध्ये केंद्र सरकारच्या सुरू असलेल्या सेन्ट्रल विस्टा प्रकल्पाला अनेक कारणांमुळे विरोधकांनी टीकेच्या निशाण्यावर ठेवले होते. या प्रकल्पाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. सार्वजनिक वापरासाठी असलेली जमीन या...
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज विरोधी कारवायांना जोर आला असून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने तब्बल चार किलो ड्रग्ज जप्त केले आहेत. या ड्रग्जची किंमत तब्बल २० कोटी इतकी...
आगामी विधनसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नामी शक्कल शोधून काढली आहे. यापूर्वी प्रत्येक महिना ३०० युनिट्स ची मोफत वीज आणि...
कोव्हीड १९ या लसीचा कच्चा माल पुरवितो असे आमिष दाखवून एका व्यक्तीला सुमारे तेरा लाख रुपयांना गंडा घालणार्या एका टोळीचा मध्य प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. फसवणुकीच्या...
वेबसीरिजसाठी घेतलेल्या सुमारे ३७ लाख रुपयांचा फसवणुकीप्रकरणी रोशन गॅरी बिंदर या महिलेस वर्सोवा पोलिसांनी अटक केली. रोशन बिंदर ही प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक म्हणून परिचित आहे. अटकेनंतर तिला मंगळवारी अंधेरीतील लोकल...
लग्न हा कोणत्याही मुलीच्या आयुष्यातील सर्वात आनंददायी क्षणांपैकी एक असतो. प्रत्येक मुलगी आपल्या लग्नाचा दिवस यादगार व्हावा यासाठी खूप स्वप्न रंगवते. पण लग्नाच्या दिवशी जर तिला परीक्षेला जाणे भाग...
शीख धर्मियांविरुद्ध आक्षेपार्ह मजकूर समाज माध्यमावर पोस्ट करून शीख समुदायाच्या भावना दुखावल्याप्रकरणी सिनेअभिनेत्री कंगना रनौटविरुद्ध खार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्यांत लवकरच कंगनाची पोलिसांकडून चौकशी करुन...
एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीला मूर्त रूप येईपर्यंत कर्मचाऱ्यांना अंतरिम पगारवाढ देता येईल का, असा प्रस्ताव शासनाच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांपुढे ठेवण्यात आला आहे. मंगळवारी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचे नेतृत्व करत असलेले...