29 C
Mumbai
Tuesday, January 7, 2025

Team News Danka

30933 लेख
0 कमेंट

परमबीर यांच्या घरावर चिकटविली ही नोटीस

मुंबई पोलिसांचे माजी पोलीस आयुक्त परमबीर यांच्या घरावर न्यायालयाने नोटीस चिकटविली असून आता त्यांच्याविरोधात न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्यात...

बनावट चॅटविरोधात नवाब मालिकांची क्रांती रेडकरने केली तक्रार

राष्ट्रवादी काँग्रसचे नेते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे रोज नवनवे आरोप करत एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना लक्ष्य करत असतात. आज सकाळीच ट्विट करत त्यांनी समीर वानखेडेंची...

… त्याने शिवसेना आमदारालाच सेक्स्टॉर्शनच्या जाळ्यात अडकविण्याचा केला प्रयत्न

एका शिवसेना आमदाराला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवणाऱ्याला राजस्थानमध्ये अटक करण्यात आली आहे. मौसमदीन मेव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तक्रारदार आमदार यांना २० ऑक्टोबरच्या रात्री एक संदेश आला होता....

…तेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादीला लाज नाही का वाटली?

एमआयएम पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी आज ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे. महाविकास आघाडी पक्षातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना ओवैसी यांनी लक्ष्य केले आहे. शिवसेना सांगते आम्ही...

उत्तर प्रदेशात उभी राहणार १० हजार कोटींची चित्रसृष्टी

उत्तर प्रदेशात चित्रपट उद्योग उभारण्याच्या दिशेने आता ठोस पाऊल पडत असून मंगळवार २३ नोव्हेंबरला यासंदर्भात निविदा उघडण्यात येणार होत्या. योगी आदित्यनाथ यांच्या स्वप्नातील हा प्रकल्प असून त्यासाठी ते मुंबईतही...

एमआयएमने पुन्हा दिली मुस्लिम आरक्षणाची बांग! ११ डिसेंबरला मोर्चा!

असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाने पुन्हा एकदा मुस्लिम आरक्षणाची बांग दिली आहे. त्यासाठी ११ डिसेंबरला मुंबई येतेच मोठा मोर्चा काढला जाणार आहे. मंगळवार, २३ नोव्हेंबर रोजी सोलापूर येथे भाषण...

‘पाकिस्तानवर कारवाई न करणे ही मनमोहन सिंग सरकारची कमजोरी’

काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी त्यांच्या 'टेन फ्लॅश पॉइंट्स, ट्वेंटी इयर्स' या पुस्तकात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारवर टीका केली आहे. २००८ मध्ये झालेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्यासाठी (२६/११)...

घरगुती कामगारांचा एका वर्षात तयार होणार अहवाल

केंद्र सरकारने उचलले पाऊल राष्ट्रीय कामगार मंत्रालयाने राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील घरगुती कामगारांची संख्या, त्यांचे प्रमाण, त्यांचे वेतन आणि इतर सामाजिक वैशिष्टयांसाठी देशव्यापायी सर्वेक्षण सुरू केले आहे. ज्यामुळे एक सर्वंकष...

जेव्हा शरद पवारांच्या सरकारने केलेला गोवारी समाजावर लाठीचार्ज!

नागपूर येथे घडलेल्या गोवारी हत्याकांडाला आज २७ वर्ष पूर्ण होत आहेत. १९९४ साली महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारी ही घटना घडली होती. नागपूर येथे महाराष्ट्र सरकारचे अधिवेशन सुरु असतानाच गोवारी...

नऊ वर्षांनंतर दिवेआगरमधील सुवर्णगणेशाची झाली प्रतिष्ठापना

रायगड जिल्ह्यातील दिवेआगरमधील श्रीगणेशाच्या सुवर्णमूर्तीची प्रतिष्ठापना पुन्हा एकदा करण्यात आली आहे. त्यामुळे दिवेआगर गावातील लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही प्रतिष्ठापना करण्यात आली. गेली...

Team News Danka

30933 लेख
0 कमेंट