बीडमधील केज तालुक्यात चार दिवसांपूर्वी लाखो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला होता या प्रकरणात गुन्हा दाखल झालेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या पदाला स्थगिती देण्यात आली आहे. नवीन शिवसेना...
पंजाबच्या पठाणकोटमधील आर्मी कॅम्पच्या गेटवर आज सकाळी हल्ला झाला. धिरपूल येथील आर्मी कॅम्पच्या त्रिवेणी गेटवर दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी ग्रेनेड फेकल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. या घटनेचा तपास...
प्रसिद्ध बॅरिॲट्रिक सर्जन, मेटाबॉलिक तज्ञ डॉ. जयश्री तोडकर यांनी न्यूज डंकाला विशेष मुलाखत दिली आहे. कोविड महामारी नंतरची त्यांची ही पहिलीच मुलाखत आहे. कोविड कालखंडात लोकांचे वजन वाढण्याचे आणि...
रझा अकादमी कायम काँग्रेसच्या काळातच कशी सक्रिय होते? असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. रविवार, २१ नोव्हेंबर रोजी फडणवीस हे अमरावतीतील दंगलग्रस्त भागाच्या दौऱ्यावर होते....
मुंबई आणि आसपासच्या परिसरातून ड्रग्जविरोधी कारवायांना जोर आला असून मुंबई गुन्हे शाखेनेही मोठी कारवाई करत शिवडी येथून पाच कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. मुंबई पोलीस गुन्हे शाखेच्या युनिट...
शिवाजी पार्क येथे असलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या कलादालनात पहिल्या मजल्यावर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे कलादालन व्हावे, अशी आग्रही मागणी मुंबई महानगर पालिकेतील भाजपाने केली आहे. भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी...
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या त्यांच्या गायनासाठी कायमच चर्चेत असतात. मराठी आणि हिंदी भाषेत त्यांची अनेक गाणी प्रसिद्ध झाली आहेत....
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत रविवारी आणखी एका शिवसेना नेत्याचा घोटाळा उघड करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार सोमय्या यांनी शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचे नाव घेतले...
राजस्थान मधील काँग्रेस पक्षाचा मंत्रिमंडळ बद्दल पूर्ण झाला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारमधील मंत्री म्हणून या पंधरा आमदारांनी शपथ घेतली आहे. यामध्ये ११ कॅबिनेट मंत्री आहेत. तर...
मध्य प्रदेशमध्ये पोलिसांनी दोन आरोपींना १४ नोव्हेंबर रोजी २० किलो गांजासहित अटक केली होती. त्यानंतर झालेल्या तपासातून या आरोपींनी अॅमेझॉन वेबसाईटचा वापर गांजा खरेदी आणि पुरवठा करण्यासाठी करत असल्याचे...