एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे जन्मापासून मुस्लिम असल्याचा दावा महापालिकेने केला असून संबंधित कागदपत्रे न्यायालयात सादर केल्याचे वृत्त ‘टीव्ही ९’ने सूत्रांच्या हवालाने दिले आहे. पालिकेने केलेल्या दाव्यानुसार समीर वानखेडे...
बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौत हिने काही दिवसांपूर्वीच भारताच्या स्वातंत्र्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर आता कंगना रानौत हिने महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. ती म्हणाली की, महात्मा...
भाजपाचे नामनिर्देशित सदस्य भालचंद्र शिरसाट यांच्या स्थायी समिती सदस्यत्वाच्या विरोधात झालेली उच्च व सर्वोच्च न्यायालयीन लढाई बृहन्मुंबई महानगरपालिका हरली आणि न्यायालयाने त्यांचे सदस्यत्व कायम केले. पण या राजकीय लढाईत...
एसटी कर्मचाऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या रोखण्यासाठी सातवा वेतन आयोग लागू करावा आणि एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसाठी मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून संप पुकारला आहे....
लोकप्रिय स्टँड- अप कॉमेडियन आणि अभिनेता वीर दास हा त्याच्या वक्तव्यामुळे वादात सापडला आहे. वीर दासने दोन दिवसांपूर्वी एका अमेरिकेतील शो मध्ये भारतीयांबद्दल वादग्रस्त विधान केले. त्याच्या या वक्तव्यानंतर,...
मुंबई हे झपाट्याने विकसित होत असलेले शहर आहे. या शहराची लोकसंख्या देखील अफाट आहे. या अफाट लोकसंख्येला सातत्याने पाणीपुरवठा व्हावा म्हणून सात तलावांसोबतच आता समुद्रातील पाण्याचे निःक्षारीकरण करून ते...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा न झाल्यामुळे परीक्षा शुल्कातील १४ ते १८ टक्के शुल्क परत देण्याचा निर्णय घेतला आहे....
राज्य सरकारच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या खेळाडूंची शैक्षणिक पात्रतेनुसार सरकारी किंवा निम सरकारी कार्यालयात थेट नियुक्ती करण्यात यावी यासाठी पात्र खेळाडूंनी महाळुंगे बालेवाडी क्रीडा संकुलात आमरण उपोषण सुरू केले...
त्रिपुरा येथील कथित घटनेनंतर मोर्चा काढून मालेगावमध्ये असंतोष निर्माण करणाऱ्या रझा अकादमीच्या कार्यालयावर पोलिसांनी छापा मारला. मालेगावमधील हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आयोजकांवर केवळ गुन्हा दखल केला होता. मात्र, आता रझा...
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचे सुरक्षा रक्षक जितेंद्र शिंदे यांना अमिताभ बच्चन यांच्याकडून वर्षाला अंदाजे दीड कोटी रुपये मिळत असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, आता या आरोपात...