काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी नैनिताल येथील आपल्या घरात आग लागल्याचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर टाकला आहे. त्याद्वारे त्यांनी हेच हिंदुत्व आहे का, असा सवाल विचारत पुन्हा एकदा नव्या...
कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष व उद्योगपती प्रशांत कारुळकर यांचा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. हिंदी विवेकच्या वतीने आयोजित कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि मानचिन्ह...
एकीकडे युरोपात कोरोनाचा कहर पुन्हा एकदा वाढत चाललेला असताना भारतात मात्र कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतात यशस्वी लसीकरण झाले आणि परिणामी, ही घट...
रोज नवनवे आरोप करण्यासाठी प्रसिद्ध असलेले अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आता नवा आरोप केला आहे. अमरावतीच्या परिस्थितीबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नेमकी माहिती देणे अपेक्षित असताना नवाब...
मुंबई एनसीबीच्या पथकाने जळगावमध्ये धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कारवाईमध्ये एनसीबीने तब्बल १५०० किलो गांजा जप्त...
अमरावती बंदला हिंसक वळण लागल्यानंतर आता पोलिसांनी अटक सत्र सुरु केले आहे. दरम्यान भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडेंसह अमरावतीचे महापौर चेतन गावंडे, भाजपचे सभागृह नेते तुषार भारतीय, भाजप प्रवक्ते...
शरद पवार यांनी फोडले खापर
शरद पवार हे सध्या नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी सोमवारी (१५ नोव्हेंबर) प्रसार माध्यमांशी बोलताना काही मुद्द्यांवर संवाद साधला. त्रिपुरा येथील हिंसाचार विषयी बोलताना ते म्हणाले...
अमरावती बंदप्रकरणी भाजप नेते माजी मंत्री अनिल बोंडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. अमरावती बंदमध्ये सहभागी झाल्याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी त्यांना अटक केली असून अमरावतीचे महापौर चेतन गावंडे, भाजपचे...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. मोदी आदिवासी गौरव दिनानिमित्त आयोजित परिषदेला संबोधित करत आहेत. जनतेला संबोधित करताना, आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींना बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली...