26 C
Mumbai
Friday, December 27, 2024

Team News Danka

30705 लेख
0 कमेंट

महापौरांसह अनिल बोंडे यांना अटक, नागपूरमध्ये १४४ कलम लागू

अमरावती बंदला हिंसक वळण लागल्यानंतर आता पोलिसांनी अटक सत्र सुरु केले आहे. दरम्यान भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडेंसह अमरावतीचे महापौर चेतन गावंडे, भाजपचे सभागृह नेते तुषार भारतीय, भाजप प्रवक्ते...

…म्हणे तीन राज्यांत निवडणुका असल्यामुळे महाराष्ट्रात हिंसाचार

शरद पवार यांनी फोडले खापर शरद पवार हे सध्या नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी सोमवारी (१५ नोव्हेंबर) प्रसार माध्यमांशी बोलताना काही मुद्द्यांवर संवाद साधला. त्रिपुरा येथील हिंसाचार विषयी बोलताना ते म्हणाले...

‘कितीही आवाज दाबला तरी हिंदू मार खाणार नाही’

अमरावती बंदप्रकरणी भाजप नेते माजी मंत्री अनिल बोंडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. अमरावती बंदमध्ये सहभागी झाल्याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी त्यांना अटक केली असून अमरावतीचे महापौर चेतन गावंडे, भाजपचे...

शिवशाहिरांनी ठेवलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श सतत प्रेरणा देतील

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. मोदी आदिवासी गौरव दिनानिमित्त आयोजित परिषदेला संबोधित करत आहेत. जनतेला संबोधित करताना, आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींना बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली...

शिवशाहिरांच्या अंत्यदर्शनाला अलोट गर्दी, नियोजनाला सरसावले संघ स्वयंसेवक

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. पुरंदरे यांच्या निधनाचे वृत्त समोर येताच राज्यातील कोट्यवधी लोक शोकाकुल झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने पुण्यातील पार्वती भागातील पुरंदरे वाडा या त्यांच्या...

काय आहे दादरा, नगर हवेलीच्या मुक्ती संग्रामातील बाबासाहेब पुरंदरेंची भूमिका?

२ ऑगस्ट १९५४ ही तारीख भारतीय इतिहासातील जवळजवळ विसरलेला अध्याय आहे. याच दिवशी दादरा आणि नगर हवेलीला स्वातंत्र्य मिळाले होते. या दोन छोट्या एन्क्लेव्हला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य...

… म्हणून आजचा दिवस मोदींसाठी भावनिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी झारखंडमधील रांची येथे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे थोर आदिवासी नेते बिरसा मुंडा यांच्या स्मरणार्थ संग्रहालयाचे उद्घाटन केले. अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मरण करून पंतप्रधान मोदी म्हणाले की,...

ठाकरे सरकार राज्यात इस्लामिक दंगली भडकावतंय

राज्यात दंगली भडकावण्यात आणि कायदा सुव्यवस्था बिघडवण्यात महाविकास आघाडीचाच हात आहे, असा गंभीर आरोप भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. राज्यात होणारे हल्ले हे सरकारच्या पाठिंब्याने होत आहेत...

अनिल देशमुख २९ नोव्हेंबरपर्यंत कोठडीतच

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सोमवारी मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) विशेष न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) १ नोव्हेंबर...

एका शतायुषी शिव ऋषीला मुकलो

सोमवार, १५ नोव्हेंबर रोजी बाबासाहेब पुरंदरे यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेबांच्या निधनावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दुःख व्यक्त होताना दिसत आहे. समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे....

Team News Danka

30705 लेख
0 कमेंट