भारत क्रिप्टोकरन्सीशी संबंधित मुद्द्यांवर प्रगतीशील आणि दूरगामी उपाय योजत आहे. हे एक पाऊल आहे जे आभासी नाण्यांचा वापर प्रतिबंधित करण्याच्या पूर्वीच्या प्रयत्नांपासून दूर होऊ शकते. या प्रकरणाशी परिचित लोकांच्या...
रशियाने भारताला S-४०० हवाई संरक्षण प्रणाली देण्यास सुरुवात केली आहे, असे एका वरिष्ठ रशियन अधिकाऱ्याने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या नियोजित वार्षिक शिखर परिषदेआधी नवी दिल्ली भेटीपूर्वी सांगितले आहे.
भारताला S-४००...
काशी विश्वनाथ धाम येथील अन्नपूर्णा मंदिरात १०८ वर्षांनंतर माता अन्नपूर्णाच्या दुर्मिळ मूर्तीचा सोमवारी जीर्णोद्धार करण्यात आला. सीएम योगींनी माता अन्नपूर्णाच्या भव्य यात्रेचे स्वागत केले. यावेळी लोकांनी माता अन्नपूर्णेचा जयघोष...
अभिनेत्री अंगना रनौतने एक भूमिका व्यक्त केली आणि त्यातून निर्माण झालेल्या वादावर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले व्यक्त झाले. भाजपा नेते अतुल भातखळकर या वादांवर काय बोलले? ऐका या व्हिडीओमध्ये.
काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी नैनिताल येथील आपल्या घरात आग लागल्याचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर टाकला आहे. त्याद्वारे त्यांनी हेच हिंदुत्व आहे का, असा सवाल विचारत पुन्हा एकदा नव्या...
कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष व उद्योगपती प्रशांत कारुळकर यांचा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. हिंदी विवेकच्या वतीने आयोजित कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि मानचिन्ह...
एकीकडे युरोपात कोरोनाचा कहर पुन्हा एकदा वाढत चाललेला असताना भारतात मात्र कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतात यशस्वी लसीकरण झाले आणि परिणामी, ही घट...
रोज नवनवे आरोप करण्यासाठी प्रसिद्ध असलेले अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आता नवा आरोप केला आहे. अमरावतीच्या परिस्थितीबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नेमकी माहिती देणे अपेक्षित असताना नवाब...
मुंबई एनसीबीच्या पथकाने जळगावमध्ये धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कारवाईमध्ये एनसीबीने तब्बल १५०० किलो गांजा जप्त...