30 C
Mumbai
Wednesday, October 30, 2024

Team News Danka

29697 लेख
0 कमेंट

समीर वानखेडेंना ८ कोटी देण्यात येणार होते… क्रूझ प्रकरणातील पंच साईलचा दावा

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझवरील ड्रग्स छापेमारीप्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर नवनव्या खळबळजनक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. आता एनसीबीच्या एका पंचाने या सगळ्या प्रकरणासंदर्भात एक व्हीडिओ करून...

‘भविष्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आर्थर रोड तुरुंगात असतील’

आरोग्य विभागाच्या परीक्षांचा गोंधळ संपायचे नाव घेत नसताना भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी थेट आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. भविष्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आर्थर...

कोरोनाच्या लाटेनंतर आता राज्यात डेंग्यू, चिकनगुनियाची लाट!

कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाला असला तरी राज्यात डेंग्यू आणि चिकुनगुनियाने आता डोके वर काढले आहे. डेंग्यूमुळे आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर डेंग्यूचे सर्वाधिक १० मृत्यू हे नागपूरमध्ये...

विद्यार्थी पोहोचले पण परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक, प्रश्नपत्रिकाच नाहीत!

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातील गट क प्रवर्गातील पदांसाठी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेत पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. पुण्यातील आझम कॅम्पस येथील परीक्षा केंद्रावर १० ची वेळ...

बनावट वेबसाईटच्या आधारे तुळजाभवानी भक्तांची लूट!

बनावट वेबसाईटवरुन तुळजाभवानी देवीच्या भाविकांची फसवणूक करण्यात येत असल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी चार वेबसाईट चालकांवर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वेबसाईटवरुन भक्तांची...

ICC Men’s T20 WC: आज कोणाला ‘मौका’?

आयसीसी मेन्स टी-२० स्पर्धेच्या 'सुपर १२' फेरीला सुरुवात झाली आहे. आज म्हणजेच रविवार २४ ऑक्टोबर रोजी या फेरीतील सर्वात धमाकेदार असा सामना जगभरातील क्रिकेट रसिकांना पाहता येणार आहे. तो...

भाजपा ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत प्रतिक कर्पे

भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारणी सदस्यांची घोषणा केली आहे. यामध्ये मुंबई भाजपाचे सचिव प्रतिक कर्पे यांची निवड झाली आहे. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा...

तोंडोळी घटनेतील दोन नराधमांना ठोकल्या बेड्या

औरंगाबादसह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या तोंडोळी येथील घटनेचा औरंगाबाद पोलीस पथकाकडून कसून तपास करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी या घटनेतील एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले होते. आता शनिवारी...

इटलीच्या दौऱ्यात पुन्हा मोदी-बायडेन भेट

लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इटली दौऱ्यावर जाणार आहेत. कोरोनाचे संकट आणि अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा उदय या संकटांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या जी- २० या प्रगत राष्ट्रांच्या प्रमुखांची बैठक इटलीमध्ये होणार आहे....

३४ मतदारांच्या निवडणुकीत शरद पवार-धनंजय शिंदे लढत

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची रविवार, २४ ऑक्टोबरला निवडणूक होत असून त्यात सर्वांचे लक्ष लागून राहिलेले अध्यक्षपदाची निवड खूप महत्त्वाची ठरणार आहे. कारण या निवडणुकीत दिग्गज राजकीय नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस...

Team News Danka

29697 लेख
0 कमेंट