29 C
Mumbai
Tuesday, October 29, 2024

Team News Danka

29676 लेख
0 कमेंट

दूर सरले कोरोनाचे मळभ, सजला दिवाळीचा बाजार!

कोरोनाच्या प्रभावामुळे गेली दोन वर्षे निर्बंधनात गेलेल्या दिवाळीच्या उत्साहाला यंदा मोकळीक मिळाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये आता ग्राहकांची गर्दी दिसू लागली आहे. बाजारात रंगीबेरंगी कंदिल दिसू लागताच, वातावरणाचा नूर...

त्या ‘दाढीवाल्या’ने नवाब मलिकना विचारला जाब

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक हे रोज पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत असतात. त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले असून आरोपात...

सत्ता गमावण्याच्या भीतीपोटी शिवसेनेकडून मुंबई महानगर पालिकेत वॉर्ड रचना

"निवडणूका तोंडावर असताना सत्ताधारी शिवसेनेच्या दबावाखाली महापालिकेने घाईगडबडीत वॉर्ड पुनर्रचनेचा सदोष आराखडा निवडणूक आयोगाला सादर केला. यावर हरकती आणि आक्षेप नोंदवणारे निवेदन आज मुंबई भाजपाच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी...

२२ कुठे फक्त ८ नगरसेवक राष्ट्रवादीत

कलानी समर्थक २२ नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याच्या बातमीने मोठा गाजावाजा निर्माण केला होता. परंतु केवळ आठ नगरसेवकच राष्ट्रवादीमध्ये दाखल झाल्याचे आता भाजपने म्हटले आहे. राष्ट्रवादीमध्ये यादीतील दोन...

आर्यन खान आज रात्रीही तुरुंगातच

मुंबई उच्च न्यायालयाने कालच आर्यन खानची जामीनावर सुटका केल्याचा आदेश जारी केला असला तरी त्याची प्रमाणित प्रत तुरुंगात पोहोचलेली नाही. आर्थर रोड तुरुंगाची जामीन आदेश स्वीकारण्याची वेळ संपल्याने हा...

आर्यन खानला पाळाव्या लागणार ‘या’ १४ अटी

आर्यन खानला काल जामीन मिळाला असला तरी त्याला अनेक अटी पाळाव्या लागणार आहेत. आर्यन खान पोलिसांना माहिती दिल्याशिवाय मुंबई सोडू शकत नाही आणि त्याला दर शुक्रवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो...

गुरुग्राममध्ये रस्त्यावरील नमाजावरून राडे

हरियाणाच्या गुरुग्राम परिसरात रस्त्यावर नमाज अदा करणाऱ्या मुस्लिमांना पुन्हा आंदोलकांच्या गर्दीचा सामना करावा लागला. अनेक हिंदूवादी विचारसरणीच्या गटातील लोकांनी रस्त्यावर नमाज अदा करण्याच्या विरोधात घोषणा देण्याला विरोध केला. 'गुरुग्राम...

आता परदेशात उशीरा पोहोचणार फराळ

दिवाळी म्हणजे फराळ आणि गोडाधोडाचे पदार्थ करणे हे ओघाने आलेच. परंतु सध्याच्या घडीला मात्र परदेशी तुम्ही फराळ पाठवणार असाल तर, तुमचा खिसा चांगलाच रिकामा होणार आहे. बाजारात तयार फराळ...

१ जानेवारीला १८ वर्षे पूर्ण होत आहेत, मग हे करा!

१ जानेवारी २०२१ला ज्यांना १८ वर्षे पूर्ण होत आहेत त्यांच्यासाठी मुंबई महानगरपालिकेने नाव नोंदविण्याची व्यवस्था केलेली आहे. महापालिकेची निवडणूक येत्या फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. त्याकरता आता निवडणूक विभागाने मतदार यादी...

उद्धव ठाकरे, शरद पवार आणि वानखेडे… काय आहे प्रकरण?

सध्या महाराष्ट्रात गाजत असलेले समीर वानखेडे प्रकरण ताजे असताना आता आणखी एका वानखेडे प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत...

Team News Danka

29676 लेख
0 कमेंट