30 C
Mumbai
Monday, October 28, 2024

Team News Danka

29676 लेख
0 कमेंट

ऊस ‘पिळून’ वीज बिल काढल्याबद्दल टीकेची झोड

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एफआरपीमधून वीज बिल वसूल करण्यासंदर्भातील आदेश साखर आयुक्तांनी दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी साखर आयुक्तांवर टीकेची तोफ डागली आहे. आयुक्तांनी दिलेले आदेश हे कोणत्या...

तजामुल इस्लामची ‘सुवर्ण किक’

काश्मीरची रहिवासी तजामुल इस्लाम हिने इतिहास रचत जागतिक किक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. १४ वर्षाखालील गटामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना काश्मीरच्या तजामुल हिने सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. तजामुलने...

मोदी-पोप बैठकीत काय चर्चा होणार?

सोळाव्या जी-२० शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी दोन दिवसांच्या रोम दौऱ्यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी व्हॅटिकन सिटी येथे पोप फ्रान्सिस यांची प्रत्यक्ष भेट घेणार आहेत. या दोघांमध्ये शिष्टमंडळ-स्तरीय बैठक होणार...

अखेर आर्यन खानची दिवाळी मन्नतवर!

मुंबईतील क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. अखेर २७ दिवसानंतर आर्यन खानला जामीन मंजूर होऊन त्याची सुटका झाली आहे. गुरुवारी (२८...

आर्यन खानची आता होणार सुटका

मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याची आज अखेर सुटका होणार आहे. गुरुवारी जामीन मिळाल्यानंतर आज सकाळी त्याची जेलमधून अखेर सुटका होणार आहे. तब्बल...

‘त्याच्या उत्पन्नातून एसटी चालवू शकतो एवढे त्याने कमावले आहे’

आर्थिक कोंडीत सापडलेल्या परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्येसारखे पाऊल उचलले आहे. आता पर्यंत २५ हून अधिक कर्मचाऱ्यांनी आपला प्राण गमावला आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि...

पोलिस कल्याण निधीतून पोलिसांना ७५० रुपयांची भरगच्च ‘दिवाळी भेट’

बृहन्मुंबई पोलिस दलातील सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचारी बांधवांना पोलिस कल्याण निधीतून दिवाळी भेट योजनेच्या अंतर्गत अवघ्या ७५० रुपयांची रक्कम दिली जाणार आहे. शिवाय, ही रक्कम रोख दिली जाणार...

छळ होत असल्याबद्दल समीर वानखेडे गेले अनुसूचित जाती आयोगाकडे

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी महाविकास आघाडी सरकारचे मंत्री नवाब मलिक यांच्याकडून होत असलेल्या छळामुळे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीला अनुसरून या...

टिपू सुलतानमुळे कर्नाटकमधील या गावात साजरी होत नाही दिवाळी

दीपावली हा सण देशभरात उत्साहात साजरा होत असताना कर्नाटकातील एका समुदायासाठी दीपावली ही टिपू सुलतानने त्यांच्यावर झालेल्या जुलामांची आणि अत्याचारांची आठवण आहे. मांड्यम अय्यंगार समुदाय नरक चतुर्दशी हा शोक...

कमिशनच्या नादात २०० कमावले ७ लाख गमावले

चारकोप येथील रोहीणी यांना मोबाईलच्या माध्यमातून एक संदेश आला. तिथून पुढे या महिलेकडून तब्बल सात लाख रुपये उकळण्यात सायबर भामट्यांना यश आले. विविध वस्तूंची विक्री करणारी अनेक संकेतस्थळे सध्याच्या...

Team News Danka

29676 लेख
0 कमेंट