31 C
Mumbai
Monday, October 28, 2024

Team News Danka

29671 लेख
0 कमेंट

नौशेरामध्ये दोन जवान हुतात्मा

जम्मू-काश्मीरमधील नौशेरा-सुंदरबनी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या स्फोटात दोन जवान हुतात्मा झाले असून तीन जण जखमी झाले आहेत. वृत्तसंस्था पीटीआयने अधिकार्‍यांच्या हवाल्याने सांगितले की नियंत्रण रेषेजवळील लँडमाइनवर लष्कराच्या गस्तीने पाऊल टाकल्यानंतर...

आता काँग्रेसशी चर्चेची वेळ निघून गेली

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शनिवारी काँग्रेस पक्षाशी पडद्यामागचा संवाद सुरु असल्याचे वृत्त फेटाळून लावले. त्यांचे मीडिया सल्लागार रवीन ठुकराल यांच्या म्हणण्यानुसार सामंजस्याची वेळ निघून गेली आहे....

‘एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत, पण मंत्री भेटायलाही जात नाहीत’

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांची अवस्था बिकट असताना आता भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. पडळकर यांनी थेट सांगलीच्या आटपाडी बस डेपोला कुलूप घालत संताप व्यक्त केले असून...

१० दिवसांत महाराष्ट्रात ४ बँका केल्या साफ!

महाराष्ट्रात सध्या बँक लुटण्याचे सत्र सुरू असून बँक दरोड्याच्या घटना वारंवार उघडकीस येत आहेत. भर दिवसा बँकेत शिरून बंदुकीचा धाक दाखवून लाखो रुपये, दागिने दरोडेखोर सहज लुटून जात आहेत....

‘वानखेडे यांनी धर्मांतर केल्याचे दिसत नाही’

राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या उपाध्यक्षांचे मत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे आपल्याविरोधात छळवणूक सुरू असल्याची तक्रार केल्यानंतर या आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी वानखेडे यांचा...

मुख्यमंत्रीजी, पेन्शन नाही, निदान आत्महत्या तरी करू द्या!

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील इंदगावच्या ६५ वर्षीय अंजनी चाबके यांनी चक्क महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे. राज्यामध्ये या अशा पद्धतीने आत्महत्येची परवानगी मागण्यात येत...

माझ्या जीवाला नवाब मलिकांपासून धोका…मोहित कंबोज यांची तक्रार

भारतीय जनता पार्टीचे नेते आणि मुंबई येथील प्रसिद्ध व्यावसायिक मोहित कंबोज यांनी राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या जीवाला नवाब मलिक...

… वरळीतले मच्छिमार म्हणताहेत, बंद करा कोस्टल रोड!

मुंबईमधील वरळी कोळी वाड्यातील मच्छिमारांनी कोस्टल रोडचे काम बंद पाडले आहे. मच्छिमारांच्या मागण्या मान्य न करता मनमानी पद्धतीने कोस्टल रोड प्राधिकरण काम करत असल्याचा आरोप स्थानिक मच्छिमारांनी केला आहे....

विना हेल्मेट प्रवास करताय? हजार रुपये दंड भरा

वाहनचालकांसाठी महत्त्वाचे नियम लागू झाले आहेत. नियम मोडून प्रवास करणारे अनेक वाहनचालक आपल्याला बघायला मिळतात. परंतु आता त्यांच्यावर चाप लावण्यासाठी नवे नियम आणलेले आहेत. कारण हेल्मेट किंवा सीटबेल्ट नसेल...

पंतप्रधान मोदींनी दिले पोप फ्रान्सिस यांना ‘हे’ निमंत्रण

इटलीच्या दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हॅटिकन सिटीमध्ये पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. विविध विषयांवर या दोघांमध्येही दीर्घ चर्चा झाली. पंतप्रधान मोदी यांनी त्यांना भारतात येण्याचे निमंत्रण...

Team News Danka

29671 लेख
0 कमेंट