33 C
Mumbai
Monday, October 28, 2024

Team News Danka

29661 लेख
0 कमेंट

नवाब मलिकांच्या विरोधात १०० कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अंडी राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ शक्यता आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज यांनी मलिक यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा...

गाणी वाजवणाऱ्यांना तालिबानींनी घातल्या गोळ्या; १३ ठार

अफगाणिस्तानमध्ये सत्तापालट होऊन तालिबानचे सरकार आल्यापासून तालिबान्यांच्या क्रूर कृत्याचे दर्शन नेहमीच घडत राहिले आहे. तालिबानचा क्रूरपणा आता पुन्हा एकदा समोर आला आहे. केवळ गाणी वाजवल्यामुळे तालिबान्यांनी १३ लोकांची हत्या...

पुण्यात स्लॅब कोसळला; १२ जखमी

पुण्यामधील बालेवाडीच्या पाटील नगर परिसरामध्ये एका निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळल्याची धक्कदायक घटना घडली आहे. पाटील नगर परिसरात शनिवारी (३० ऑक्टोबर) रात्री हा अपघात घडला. इमारतीचा स्लॅब अचानक कोसळल्यामुळे अनेकजण...

अनलॉक झाल्यावर ‘बेड्यां’ची संख्या वाढली

आता लसीकरणाचा वेगही चांगलाच वाढत असल्यामुळे समारंभाचा आनंद लुटण्यासाठी सामान्य माणूस सरसावला आहे. दिवाळी जवळ आली की, वेध लागतात ते लग्नसराईचे. तुळशीच्या लग्नानंतर लग्नसमारंभांना सुरुवात होते. गेल्या पावणेदोन वर्षांमध्ये कोरोना...

लोकल रेल्वेचे तिकीट देता का तिकीट?

लोकल सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला खरा, परंतु अजूनही तिकीटाची परवानगी नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिक चांगलाच संतापला आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात तिकीट नाकारत असल्यामुळे उपयोग काय लोकलचा असा प्रश्न...

ऑनलाइन मागविलेले पार्सल उघडताय? सावधान! काळजी घ्या

सणासुदीच्या काळात ऑनलाइन खरेदीला उधाण येते. परंतु अशी खरेदी करताना सावध खूपच राहावे लागते नाहीतर फसवणुकीची दाट शक्यता असते. ऑनलाइन वस्तू आल्यानंतर ही वस्तू उघडताना आपण काही काळजी घ्यायलाच...

डॉक्टरनेच विकले बाळाला… किंमत ऐकून व्हाल हैराण!

वैद्यकीय पेशाला काळीमा फासणारी घटना नुकतीच कामोठे येथे घडली आहे. कामोठे येथील एका क्लिनिक चालवणारे डाॅक्टर यांनी पेशाला काळीमा फासलेला आहे. या डाॅक्टरांचे नाव पंकज गोपालराव पाटील असे आहे....

महाविकास आघाडी सरकारमधील माजी मंत्र्यांसाठी ‘बंगला लगे न्यारा’

महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी आपल्या वैधानिक पदाचा राजीनामा दिला. या घडनेला आता काही महिने उलटले, तरीही संबंधित मंत्री सरकारी निवासस्थान सोडण्याचे मात्र नाव घेत नाही आहेत. यामध्ये अनिल देशमुख, संजय...

गांजा फुकून आरोप करताना थोडा अभ्यास करा

भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर तोफ डागली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि समर्थक त्यांच्या पत्नीवर करत असलेल्या आरोपांवरुन डावखरे आक्रमक झाले असून त्यांनी राष्ट्रवादी...

चीनचे ‘काळे’ कारस्थान; अनेक मासे मृत

अरुणाचल प्रदेशमधील कामेंग नदीचे पाणी काळे झाल्याने हजारो मासे मरण पावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतक्या मोठ्या संख्येने झालेल्या माशांच्या मृत्यूमुळे स्थानिक प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. संबंधित...

Team News Danka

29661 लेख
0 कमेंट