26 C
Mumbai
Monday, October 28, 2024

Team News Danka

29657 लेख
0 कमेंट

मुंबई पोलिसांनी घेतले सचिन वाझेला ताब्यात…

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गोरेगाव येथील खंडणीच्या गुन्हयात सोमवारी सकाळी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याचा तळोजा तुरुंगातून ताब्यात घेतले आहे. सचिन वाझे याला मुंबई पोलिसांच्या मुख्यालयातील गुन्हे शाखेच्या कार्यलायत...

नवाब मलिकांनी लवंगी लावला, मी दिवाळी नंतर बॉम्ब फोडेन

दिवाळीच्या आधी लवंगी फटाका लावून खूप मोठा आवाज झाल्याचा आव नवाब मलिक आणतायंत असा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तर त्यांनी लवंगी लावून सुरूवात...

गोवत्सद्वादशी… दिवाळीचा पहिला दिवस!

हिंदु संस्कृतीत संपूर्ण वर्षभर सणांची रेलचेल असते. चैत्रातल्या गुढीपाडव्यापासुन सुरू होणाऱ्या सणांची ही मालिका फाल्गुनातल्या होळी रंगपंचमीने संपते. तोच पुन्हा चैत्र गुढी उभारायला तयार! या सर्व सणांमध्ये सर्वात जास्त...

‘मोदींवर टीका करण्याची तुमची लायकी आहे का?’

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली अर्बन बँकेच्या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्ता यांनी उद्योजकता प्रोत्साहन आणि प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे उपस्थितांना मार्गदशन...

जी-२० परिषदेत मोदींनी हवामान, शेती विषयाची केली यशस्वी मांडणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जी- २० शिखर परिषदेसाठी युरोपमध्ये असून इटलीची राजधानी रोम येथे सुरू असलेली जी- २० शिखर परिषद अनेक अर्थाने भारतासाठी यशस्वी ठरली आहे. सरकारी सूत्रांच्या हवालाने...

धक्कादायक! नवी मुंबईत एकाच कुटुंबातील तिघांनी संपविले जीवन

नवी मुंबईत एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एकाच कुटुंबातील तिघांनी उंदीर मारण्याचे विषारी औषध घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना रुग्णालयात दाखलही करण्यात...

कारवां ‘शालिमार’ चा

दक्षिण मुंबईतील अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृहे एकेक करत बंद होत असताना ग्रॅन्ट रोड परिसरातील 'शालिमार ' हे थिएटर सुरु असून त्याला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत....

सलग दुसरी हार; पाकिस्ताननंतर न्यूझीलंडनेही भारताला नमविले

टी-२० वर्ल्डकपमधील सलग दुसऱ्या मानहानीकारक पराभवाला भारतीय संघाला रविवारी सामोरे जावे लागले. न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना अवघ्या ११० धावा केल्या. त्याला न्यूझीलंडने २ फलंदाज गमावून यशस्वी...

आरोग्य विभाग भरती परीक्षेचा गोंधळ सुरूच! पेपर फुटल्याचा आरोप

राज्यात आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेत सुरू असलेला गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाही. आज आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेत अनेक ठिकाणी पेपर फुटण्याचे प्रकार घडले. त्यामुळे परीक्षार्थ्यांना खूपच मनस्तापाला सामोरे जावे...

१०० कोटी वसुली प्रकरणात संतोष जगताप अटकेत

महाराष्ट्रात गाजलेल्या शंभर कोटी वसुली प्रकरणात एक महत्त्वाची घडामोड घडली असून या प्रकरणातील पहिली अटक सीबीआयने केली आहे. संतोष जगताप नामक इसमाला सीबीआयने या प्रकरणात बेड्या ठोकल्या आहेत. जगताप...

Team News Danka

29657 लेख
0 कमेंट