29 C
Mumbai
Monday, October 28, 2024

Team News Danka

29657 लेख
0 कमेंट

आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मालमत्तेवर टाच

महाविकास आघाडीला दुसरा झटका राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना झालेल्या अटकेनंतर आता महाविकास आघाडी सरकारला आयकर विभागाकडून दुसरा झटका बसला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मालमत्तांवर आता आयकर विभागाने...

‘वसुली कांड प्रकरणातील ही तर प्याद्याची अटक’

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना काल सोमवारी मध्यरात्री सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. यावर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर भाजपचे नेते आणि...

‘१०० कोटींपैकी पवार, उद्धव यांच्या खात्यात किती गेले?’

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी रात्री एकच्या सुमारास अटक केली. या कारवाईनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट केला. अनिल देशमुख...

धनत्रयोदशी: दिवाळी खरेदीच्या उत्साहाचा दिवस!

वसुबारस म्हणजेच गोवत्स व्दादशी नंतर दिवाळीच्या दिवसांमधला एक महत्वाचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी ज्याला धनतेरस देखील म्हटले जाते. प्रामुख्याने घराघरात दिवाळीचा खरा उत्साह हा याच दिवशी दिसून येतो. अश्विन महिन्याच्या...

शिवसेनेचे दिवाळी मुबारक?

दादरच्या शिवाजी पार्कचा परिसर सध्या दिवाळीच्या रोषणाईने सजला आहे. शिवसेनेने मुख्यमंत्री निधीतून हा सगळा परिसर दिव्यांच्या लडी, आकाशकंदिल लावून सजविला आहे मात्र एका व्हीडिओने या सगळ्या रोषणाईचा नेमका अर्थ...

पूर्व अफगाण हेर आणि सैनिक आयआयएस-के मध्ये सामील

पूर्वीच्या अफगाण सरकारचे सदस्य तालिबानविरुद्ध लढण्यासाठी इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया-खोरासानमध्ये (ISIS-K) सामील झाले आहेत, असे एका अहवालातून उघड झाले आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालाचा हवाला देत खामा प्रेसने...

UPI चा नवा विक्रम; ऑक्टोबरमध्ये ४.२२ अब्ज पेमेंट!

युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) द्वारे केलेल्या पेमेंटचा विक्रम प्रस्थापित झाला असून त्याचे प्रमाण सप्टेंबर २०२१ मध्ये ३.६६ अब्ज व्यवहारांच्या तुलनेत वाढून ४.२२ अब्ज झाले आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये व्यवहार...

जीएसटी, नोटबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेत झाली ही सुधारणा

भारतीय स्टेट बँकेच्या आर्थिक संशोधन विभागाच्या अहवालानुसार, जीएसटी, डिजिटलायझेशन आणि नोटाबंदीचा अवलंब केल्यानंतर भारताची अनौपचारिक अर्थव्यवस्था जीडीपीच्या १५-२० टक्क्यांपर्यंत घसरली आहे, जी तीन वर्षांपूर्वी ५२ टक्क्यांवर होती. एसबीआय इकोरॅपच्या म्हणण्यानुसार,...

काशीतील या मंदिरात प्रसाद म्हणून का देतात नाणी?

गंगा नदीच्या काठावर वसलेल्या वाराणसीला मोठा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हे शहर भगवान शंकराचेही निवासस्थान आहे. कारण इथे प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिर आहे. वाराणसी संपूर्ण भारतातून भरपूर...

अनिल देशमुख यांना मध्यरात्री १.०६ वाजता अटक

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली. सोमवारी सकाळी ११.३०च्या सुमारास अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले होते. तेव्हापासून ते १२ तासांपेक्षा अधिक...

Team News Danka

29657 लेख
0 कमेंट