31 C
Mumbai
Sunday, October 27, 2024

Team News Danka

29657 लेख
0 कमेंट

बामियान बुद्ध लेण्यांच्या जागी आता ‘शूटिंग रेंज’

तालिबानने बामियानमधील गौतम बौद्धाचा पुतळा उडवून दिल्याची घटना आपल्याला सर्वांना माहिती आहेच. परंतु आता त्याच बामियानमध्ये तालिबानने 'शूटिंग रेंज' म्हणजेच नेमबाजी साठी राखीव तथेवलेली जागा बनवली आहे. ऑगस्ट महिन्यात...

हक्कानी नेटवर्कच्या ‘या’ नेत्याचा काबूलमध्ये खात्मा

काबूलमधील तालिबानचा लष्करी कमांडर हमदुल्ला मोखलिस, याचा इस्लामिक स्टेट ऑफ खोरासानने केलेल्या हल्ल्यात मारला गेला. हे माहिती तालिबानच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी एएफपीला सांगितले. मोखलिस हा पाकिस्तानने पोसलेल्या कट्टर हक्कानी नेटवर्कचा सदस्य...

मोदीजी, आपण लोकप्रिय आहात, आमच्या पक्षात या!

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक स्तरावरील लोकप्रिय राजकीय व्यक्तिमत्त्व आहेच, पण त्यांच्या या लोकप्रियतेमुळे त्यांनी आपल्या पक्षात यावे अशी विनंती कुणी केली तर... इस्रायलच्या पंतप्रधानांनी मात्र अशी विनंती करत मोदींना...

पंतप्रधान मोदींचा ‘धन धना धन ढोल’

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लास्गोमधील यशस्वी दौऱ्याचा समारोप ढोल वाजवत केला. ग्लास्गोमधून परतीचा प्रवास सुरू करण्याआधी पंतप्रधान मोदींनी भारताच्या सांस्कृतिक राजदूतांशी अर्थात ग्लास्गोमधील भारतीय वंशाच्या नागरिकांशी संवाद साधला....

ग्लास्गोमध्येही पंतप्रधान मोदींचे कलम ३७० हटवण्यासाठी कौतुक

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ साली दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर ऐतिहासिक निर्णय घेण्याचा धडाका सुरू केला. जम्मू काश्मीर राज्याला कलम ३७० आणि ३५ अ च्या जोखडातून मुक्त करणे हा...

फडके रोड राहणार सुना सुना, जमावबंदी लागू

डोंबिवलीतील फडके रोड वरील प्रसिद्ध अशा दिवाळी पहाट कार्यक्रमावर यावर्षीही गदा आली आहे. एकीकडे कोविड महामारीचे प्रमाण कमी होऊन सर्व परिस्थिती पूर्ववत होत असतानाच डोंबिवलीतील फडके रोड परिसरात मात्र...

स्वातंत्र्यवीरांवर होणाऱ्या क्षमापत्रांच्या आरोपाचे सप्रमाण खंडन करणारे अक्षय जोग यांचे नवे पुस्तक

युवा लेखक, सावरकर अभ्यासक अक्षय जोग यांचे 'स्वातंत्र्यवीर सावरकरांची तथाकथित क्षमापत्रे: आक्षेप आणि वास्तव' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. मंगळवार २ नोव्हेंबर रोजी म्हणजेच धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर हा प्रकाशन...

नरक चतुर्दशीला काय करावे? अभ्यंग स्नानाचे महत्व

नरक चतुर्दशीला काय करावे आणि अभ्यंग स्नानाचे महत्व काय आहे हे महाजन गुरुजी आपल्याला या व्हिडिओमधून सांगत आहे.

लवंगीने ओढवून घेतलेला बॉम्ब

नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी वर केलेल्या बेछूट आरोपांची देवेंद्र फडणवीस यांनी चिरफाड केली आहे. नवाब मलिक यांनी लवंगी लावली असून दिवाळी नंतर मी बॉम्ब फोडेन असे...

शेवटी किशिदाच विजयी

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी सोमवारी आपल्या सत्ताधारी पक्षाला अनपेक्षितपणे निवडणुकीत जोरदार विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे अतिरिक्त अर्थसंकल्प पारित करण्याच्या प्रयत्नासह प्रमुख धोरणात्मक निर्णयांना सामोरे जाण्याची तयारी केली. लिबरल...

Team News Danka

29657 लेख
0 कमेंट