32 C
Mumbai
Sunday, October 27, 2024

Team News Danka

29651 लेख
0 कमेंट

अभिनेता विजय सेतुपथीच्या चमूवर हल्ला

दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपथी याच्या चमूवर हल्ला झाला आहे. बंगलोर विमानतळावर ही घटना घडली आहे. या हल्ल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या हल्ल्यात...

अनिल देशमुखांची जेजेमध्ये वैद्यकीय चाचणी

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जेजे रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी नेले आहे. अटकेत असल्यामुळे त्यांना मेडिकलसाठी नेण्यात आले आहे. त्यांना कोणता त्रास असेल तर त्यांना त्यानुसार औषधोपचार करता यावेत...

पुढली कारसेवा होईल तेव्हा रामभक्त, कृष्णभक्तांवर पुष्पवृष्टी केली जाईल

पुढली कारसेवा जेव्हा होईल तेव्हा रामभक्त, कृष्णभक्तांवर पुष्पवृष्टी केली जाईल असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. बुधवार, ३ नोव्हेंबर रोजी अयोध्या येथे झालेल्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमात ते...

लख लख चंदेरी तेजाची न्यारी अयोध्या

प्रभू श्रीरामचंद्रांचे जन्मस्थळ असलेल्या आयोध्या नगरी दिवाळीच्या पूर्वसंध्येला उजळून गेली होती. शरयू नदीच्या तीरावर वसलेल्या अयोध्या नगरीत लक्षावधी दिव्यांची रोषणाई करत दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी संपूर्ण अयोध्या नगरीत...

भाजपाशासित राज्यांनी कमी केला पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट

केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करत देशवासीयांना दिवाळीची भेट दिल्यानंतर भाजपाशासित राज्यांनीही हाच कित्ता पुढे गिरवला आहे. आसाम, उत्तर प्रदेश, त्रिपुरा, गोवा अशा विविध भाजपशासित...

नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन: वाईटाचा वध करून सकारात्मकतेचा दिवस

नरक चतुर्दशी हा दिवाळीच्या दिवसांतील एक महत्त्वाचा दिवस आहे. दर वर्षातील आश्विन कृष्ण चतुर्दशीस म्हणजेच अश्विन कृष्ण महिन्याच्या चौथ्या दिवशी नरक चतुर्दशी येते. या दिवशी पहाटे लवकर उठून शरीराला...

दुसरीवर जडला जीव म्हणून गर्भवती पत्नीला पेटवले!

माणुसकीला काळिमा लावणारी एक क्रूर घटना ठाण्यातील कळवा भागातून समोर आली आहे. जिथे दुसऱ्या स्त्रीवर प्रेम जडल्यामुळे नवऱ्याने त्याच्या बायकोला जिवंतपणी पेटवले आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही पिडीत महिला...

पुढील दोन वर्षांसाठी राहुल द्रविडकडे भारतीय संघाचे प्रशिक्षकपद

भारताचा शैलीदार फलंदाज राहुल द्रविडची भारतीय संघाचा प्रमुख प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. संयुक्त अरब अमिरातीत सुरू असलेल्या टी-२० वर्ल्डकपनंतर द्रविड भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेईल. दोन वर्षांसाठी...

मोदी सरकारकडून देशवासियांना दिवाळीची भेट

दिवाळीच्या तोंडावर मोदी सरकारने भारतीयांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केल्याची घोषणा केल्याने ४ नोव्हेंबरपासून (गुरुवार) पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार आहे....

१२०० कादंबऱ्यांचे लेखक, रहस्यकथाकार गुरुनाथ नाईक कालवश

तब्बल बाराशे मराठी कादंबऱ्यांचे लेखक तसेच सुप्रसिद्ध रहस्यकथाकार व गोमंतकीय लेखक गुरुनाथ नाईक यांचे बुधवारी निधन झाले. नाईक हे ८४ वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते गंभीर आजाराने ग्रस्त...

Team News Danka

29651 लेख
0 कमेंट