29 C
Mumbai
Sunday, October 27, 2024

Team News Danka

29645 लेख
0 कमेंट

अहमदनगरची आग म्हणे केंद्राने दिलेल्या व्हेन्टिलेटरमुळे लागली!

आमदार रोहित पवार यांचा अजब दावा महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात आल्यापासून अनेक गोष्टींना केंद्र सरकार कारणीभूत असल्याचे आरोप करण्याची एक प्रथाच पडून गेली आहे. अहमदनगर येथे जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीलाही...

रा. स्व. संघाचे प्रचारक संदीप आठवले यांचे अकाली निधन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक संदीप आठवले यांचे आज सकाळी निधन झाले. संघाच्या रचनेत परळ विभागाचे विभाग प्रचारक या भूमिकेत ते काम करत होते. त्यांच्या या अकाली निधनामुळे अनेक संघ...

क्रूझ प्रकरणातील सुनील पाटीलचा राष्ट्रवादी काँग्रेसशी कसला संबंध आहे?

आमदार आशीष शेलार यांनी उपस्थित केला सवाल कॉर्डिलिया क्रूझ प्रकरण हे दिवसेंदिवस अधिक तापत चालले आहे. आता या प्रकरणातील सॅम डिसुझाने सुनील पाटील हे पात्र समोर आणल्यानंतर त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस...

दाऊदचा साथीदार चिंकू पठाण सोबत अनिल देशमुख काय करत होते?

भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज यांनी शनिवार, ६ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेत चांगलीच राजकीय आतिषबाजी केली आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या...

राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी अहमदनगरच्या घटनेबद्दल व्यक्त केले दुःख!

अहमदनगर येथे जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत अतिदक्षता विभागातील १० रुग्णांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या घटनेबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्र सरकारने या...

अनिल देशमुखांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे देशमुख यांचा मुक्काम आता ईडी कोठडीतून न्यायालयीन कोठडीत होणार आहे....

सचिन वाझे १३ नोव्हेंबरपर्यंत कोठडीतच

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला १३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वाझे सध्या मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात आहे. गोरेगावमधील एका वसुली प्रकरणात सचिन वाझेला मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने...

अहमदनगरमध्ये रुग्णालयात आग लागून १० जणांचा मृत्यू

ऐन दिवाळीत अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये होरपळून १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. कोरोना काळात महाराष्ट्रात अशा अनेक...

ऋषिकेश देशमुख यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. सत्र न्यायालयात देशमुख यांनी हा अटकपूर्व जामिन अर्ज दाखल...

बदल्यांचे रॅकेट चालवणारा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सुनील पाटीलच आर्यन खान प्रकरणातील मास्टरमाईंड

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता सुनील पाटील हा आर्यन खान ड्रग्स केस प्रकरणातील मास्टरमाईंड असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. शनिवार, ६ नोव्हेंबर रोजी म्हणजेच भाऊबीजेच्या...

Team News Danka

29645 लेख
0 कमेंट