29 C
Mumbai
Sunday, October 27, 2024

Team News Danka

29645 लेख
0 कमेंट

भारत पाक युद्धातील माजी सैनिकाचा नांदेडमध्ये खून

मुलानेच केली हत्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धात सहभागी झालेले सैनिक नारायणराव साबळे यांचा त्यांच्या मुलानेच खून केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड येथे घडला आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर शहरात हा प्रकार...

काय आहे श्री रामायण यात्रा?

भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) "श्री रामायण यात्रा" या नावाने रामायण सर्किटवर डीलक्स एसी पर्यटक ट्रेन चालवणार आहे, IRCTC ने शनिवारी ही माहिती दिली आहे. IRCTC च्या प्रेस...

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज भाजपा कार्यकारिणीची महत्वाची बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आज सकाळी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. कोविड-१९ नंतर ही पहिलीच बैठक आहे. पुढील वर्षी...

महाराष्ट्रातील अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँकेवर आयकर विभागाचे छापे

५० कोटींपेक्षा अधिक रक्कम जप्त महाराष्ट्रातील अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँकेवर आयकर विभागाने कारवाई केली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या २७ तारखेला आयकर विभागामार्फत ही छापेमारी करण्यात आली आहे. यावेळी बँकेच्या मुख्यालयावर आणि...

त्रिपुरा ‘दंगलीं’प्रकरणी १०१ अकाउंटविरुद्द UAPA

त्रिपुरा पोलिसांनी फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूब अधिकाऱ्यांना बांगलादेशातील अलीकडील जातीय हिंसाचाराच्या घटनांनंतर त्रिपुरातील काही घटनांच्या संदर्भात शंभरहून अधिक खात्यांचा तपशील देण्यास सांगितले आहे. ज्यातून विविध बनावट आणि प्रक्षोभक पोस्ट...

पाकिस्तान शेकडो दहशतवाद्यांची सुटका करणार

तेहरिक-ए तालिबान पाकिस्तान (TTP) ने युद्धविराम वाटाघाटी साध्य करण्याच्या उद्देशाने इस्लामाबादशी चर्चेसाठी अट म्हणून अनेक कैद्यांची सुटका करण्याची मागणी केली आहे, असे वृत्तसंस्था रॉयटर्सने म्हटले आहे. अफगाण तालिबानने टीटीपी...

PM मोदी पुन्हा अव्वल

अमेरिकन संशोधन संस्था, मॉर्निंग कन्सल्टने जारी केलेल्या 'ग्लोबल लीडर अप्रूव्हल' रेटिंगमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च टक्केवारीसह अव्वल स्थान पटकावले आहे. शनिवारी यूएस फर्मने दिलेल्या आकडेवारीनुसार, पंतप्रधान मोदींना ७०% गुणांसह...

नवाब मलिकांविरुद्ध सव्वा कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा

अल्पसंख्याक मंत्री प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरोधात एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या वडिलांनी मानहानीचा दावा ठोकला आहे. ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्याविरोधात सव्वा (१.२५) कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे. नवाब...

कांदिवलीत इमारतीला आग, दोन महिलांचा मृत्यू

शनिवार, ६ नोव्हेंबर रोजी कांदिवलीत एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. कांदिवली मधील हंसा हेरिटेज नावाच्या पंधरा मजली इमारतीला आग लागली. इमारतीच्या १४ व्या मजल्यावर ही आग लागली...

आर्यन खान प्रकरण बनाव, सुनील पाटीलचा सहभाग

गेले काही दिवस भारतभर गाजत असलेल्या मुंबई येथील ड्रग्स प्रकरणात आता एक नवीन अँगल समोर आला आहे. विजय पगारे नावाच्या इसमाने या प्रकरणात आपली साक्ष नोंदवली असून हे संपूर्ण...

Team News Danka

29645 लेख
0 कमेंट