30 C
Mumbai
Sunday, October 27, 2024

Team News Danka

29645 लेख
0 कमेंट

भाजपा ही कोणत्याही कुटुंबाभोवती केंद्रित झाली नाही! सेवा, संकल्प, समर्पण हीच आपली मूल्ये

पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीला केले संबोधित भारतीय जनता पार्टी ही कधीही कोणत्याही कुटुंबाभोवती केंद्रीत झालेली नाही. सेवा, संकल्प आणि समर्पण ही भाजपाची मूल्ये आहेत, असे उद्गार भारताचे पंतप्रधान नरेंद्र...

समीर वानखेडेंशी माझा संबंध नाही; क्रूझ प्रकरणातील सुनील पाटीलने उघडले तोंड

मी मास्टरमाईंड नाही, समीर वानखेडेंशीही संपर्क नाही, असे विधान करत कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणामुळे चर्चेत आलेला सुनील पाटील अखेर प्रसारमाध्यमांच्या समोर आला. आता सुनील पाटीलच्या विविध माध्यमांनी मुलाखती घेतल्या आणि त्यात...

पाक नौदलाने केली भारतीय मच्छिमाराची हत्या

पाकिस्तानने पुन्हा एकदा घुसखोरी करत भारतीय नागरिकांची हत्त्या केली आहे. यावेळी ही घुसखोरी नियंत्रण रेषा पार करत जम्मू काश्मीरमध्ये नसून, सागरी सीमा पार करत पाकिस्तानच्या नौदलाने गुजरातच्या किनाऱ्यावर एका...

काय आहे भाजपाचे पुढील लक्ष्य?

भारतीय जनता पक्षाने निवडणूक असलेल्या राज्यांमध्ये आणि पक्षाची संघटनात्मक रचना कमकुवत असलेल्या प्रदेशांमध्ये पक्षाच्या विस्तारासाठी तीन महत्वाची लक्ष्य ठेवली आहेत. २५ डिसेंबरपर्यंत देशातील सर्व १ लाख ४ हजार मतदान...

ICC T20 WC: अफगाणिस्तानच्या विजयासाठी भारतीयांची प्रार्थना

दुबई येथे सुरू असलेला आयसीसी टी-२० पुरुष क्रिकेट विश्वचषक हा अतिशय रोमांचक टप्प्यावर सुरू आहे. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जाणारे चार संघ अजून निश्चित झालेले नसून आज आणि उद्या होणाऱ्या...

 महाराष्ट्रातले प्रश्न संपले; धनंजय मुंडेंच्या दिवाळी कार्यक्रमात नाचली सपना चौधरी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आता नव्या वादात सापडले आहेत. दिवाळीनिमित्त परळी, बीड येथे मुंडे यांनी आयोजित केलेल्या स्नेहमिलन, फराळ कार्यक्रमात सपना चौधरी या...

ड्रग्स प्रकरणात होणार अस्लम शेख यांची चौकशी?

मुंबई येथील क्रुज ड्रग्स प्रकरण हे सार्‍या देशभर चांगलेच गाजत आहे. रोज या प्रकरणात नवनवे खुलासे होताना दिसत असून यात आता महाराष्ट्र सरकार मधील काँग्रेस पक्षाचे नेते आणि मुंबईचे...

बुलढाणा पतसंस्थेत सापडलेले ते ५३.७२ कोटी कोणाचे?

आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था अशी ओळख असलेल्या बुलढाणा सहकारी पतसंस्थेत आयकर विभागिला सापडलेले ५३.७२ कोटी रूपये नेमके कोणाचे आहेत? असा सवाल भारतीय जनता पार्टीचे नेते, माजी खासदार किरीट...

नवाब मलिक म्हणजे गटारगंगा आणि NCP म्हणजे नशेडी चरसी पार्टी

आमदार अतुल भातखळकर यांचा हल्लाबोल शाहरुख खान पुत्र आर्यन खान याला अटक केल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नबाव मलिक हे रोज नवनवे आरोप करत आहेत. त्यांच्या या आरोपांवर भाजपा नेते...

अनिल देशमुखांना १२ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांना पुन्हा एकदा ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. रविवार, ७ नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भातील महत्वाचा निर्णय...

Team News Danka

29645 लेख
0 कमेंट