31 C
Mumbai
Saturday, October 26, 2024

Team News Danka

29644 लेख
0 कमेंट

भाजपाला गाडून टाकू म्हणणाऱ्यांनो आम्ही या मातीतूनच वर आलो!

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपवर टीका केली होती. यावरूनच भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री...

दोन वर्षांत पेट्रोल आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती समान

येत्या दोन वर्षांत पेट्रोल आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती समान असतील. असा दावा केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. दोन वर्षांनंतर पेट्रोल आणि इलेक्ट्रिक वाहने एकाच...

कलादिग्दर्शन हे सुद्धा एक महत्वाचं अंग आहे

नाटक, चित्रपट, मालिका आणि अश्या अनेक कला प्रकरांत लेखन, दिग्दर्शनाप्रमाणेच ते अधिक उठून दिसण्यासाठी त्यासाठी लागणारं नेपथ्य हे ही तितकंच महत्त्वाचं असतं. नेपथ्याच्या माध्यमातून त्या कलाकृतीमध्ये अनेक विविध रंग...

कंगना, सिंधूसह १०२ मान्यवरांना पद्म पुरस्कार

आज दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद्म पुरस्कार प्रदान केले आहेत. २०१९ साली हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेल्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित...

आर्यन खान पाठोपाठ पूजा दादलानीही पडली आजारी; जबाबासाठी गैरहजर

मुंबई एसआयटी कडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पूजा ददलानीच्या जबाबानंतर हालचालीला येणार वेग येणार आहे. पण शाहरुख खानची पीए असलेल्या पूजा दादलानीला मुंबई पोलिसांच्या विशेष...

उपराष्ट्रपती, पंतप्रधानांच्या उपस्थितीत झाला लालकृष्ण अडवाणींचा ९४वा वाढदिवस

भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या ९४ वर्षाच्या वाढदिवसानिमित्त उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी....

एसटीची १६० आगारे बंद; आंदोलनाने जोर पकडला

गेल्या काही दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. सरकारने त्यांच्या काही मागण्या पूर्ण केल्या आहेत. मात्र, महामंडळाचे सरकारमध्ये विलनीकरण करावे यासाठी आंदोलनाने जोर पकडला आहे. खेडेगावात...

‘आर्यन खानसाठी बैठका; पण एसटी कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही’

कोरोनाच्या पूर्वीपासूनच परिवहन मंडळाची आर्थिक स्थिती डगमगलेली असताना गेल्या काही महिन्यांपासून एसटीचे आर्थिक गणित पूर्णपणे फिसकटलेले आहे. मागील काही दिवसांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी मागण्या पूर्ण करण्यासाठी संप केला होता. राज्य...

‘सुशासन पर्व’: विषय दिवाळी अंकाचा, न्यूज डंकाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीचे विविध पैलू मांडणारा ‘सुशासन पर्व’ हा पहिलावहिला दिवाळी अंक नुकताच प्रकाशित झाला. या अंकाची करून दिलेली ही ओळख...

सीआरपीएफ जवानाने आपल्याच चार सहकाऱ्यांना गोळ्या घातल्या

छत्तीसगडमधील सुकमा येथील नक्षली भागात तैनात असलेल्या एका सीआरपीएफ जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत चार जवानांना प्राण गमवावे लागले, तर तीन...

Team News Danka

29644 लेख
0 कमेंट