26 C
Mumbai
Saturday, October 26, 2024

Team News Danka

29626 लेख
0 कमेंट

वरळी कोळीवाडा डेपो बंद; प्रवासी संभ्रमात

दोन बसमध्ये चिरडून एका तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर वरळी कोळीवाडा बस डेपो बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे तिथून बसने जाणाऱ्या लोकांमध्ये बस कुठून सुटणार याविषयी संभ्रम आहे. बस कुठून सुटणार...

‘मराठी एसटी कर्मचाऱ्यांबद्दल ठाकरे सरकारला आपुलकी नाही’, गोपीचंद पडळकर यांचा हल्लाबोल

गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर आलेल्या आर्थिक कोंडीच्या संकटाला कंटाळून त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी संप पुकारला आहे. सरकारने काही मागण्या पूर्ण केल्या असल्या तरी एसटीचे सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे...

फडणवीसांचा ‘बॉम्ब’ आणि नवाब मलिकांची बोंबाबॉम्ब

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध आरोप करताना त्यांचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा घणाघात केला आहे. मलिक यांनीही त्याला उत्तर दिले आहे. ‘आजची चर्चा’मध्ये...

अहमदनगर रुग्णालय आग प्रकरणात चार जण अटकेत

अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयाला गेल्या आठवड्यात लागलेल्या आगीच्या संदर्भात पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये एक वैद्यकीय अधिकारी आणि तीन परिचारिकांचा समावेश...

९६ देश टोचणार कोव्हीशिल्ड, कोव्हॅक्सिन

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आपत्कालीन वापराच्या यादीत समाविष्ट केल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आतापर्यंत आठ लशींना आपत्कालीन वापराच्या...

नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार? हर्षदा रेडकर यांची पोलीस तक्रार

आल्या दिवशी आरोपाच्या फैरी झडत चर्चेत राहणारे राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. क्रांती रेडकर यांच्या बहिणीने नवाब मलिक यांच्या विरोधात पोलिसात...

संप केलात ना! ३७६ एसटी कर्मचाऱ्यांचे केले निलंबन

एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या, एसटीकडून दिली जाणारी दुय्यम वागणूक, तोट्यात चाललेले महामंडळ या सगळ्या पार्श्वभूमीवर एसटीच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली पण या कर्मचाऱ्यांवर कारवाईचे पाऊल उचलण्यात आले. राज्यभरातून एकूण...

न्यूझीलंड सोबतच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

अपेक्षेप्रमाणे रोहित शर्माकडे कर्णधार पदाची धुरा भारतीय निवड समितीतर्फे आगामी न्यूझीलंड सोबतच्या टी२० मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात अपेक्षेप्रमाणे कर्णधारपदाची धुरा सलामीवीर रोहित शर्मा याच्या...

एका व्याख्यात्याची षष्ठ्यब्दी आणि पुस्तकाची पन्नाशी!

प्रसिद्ध व्याख्याते, साहित्यिक, इतिहासकार डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे ५०वे पुस्तक प्रकाशित होत आहे. त्याचवेळी त्यांची षष्ठ्यब्दीपूर्तीही होत आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद...

साहित्य संमेलनगीतात सावरकरांना स्थान का नाही?

नाशिककरांनी, साहित्यप्रेमींनी उपस्थित केला प्रश्न स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म २८ मे १८८३ला भगूर, नाशिक येथे झाला असला तरी नाशिकला होत असलेल्या ९४व्या साहित्य संमेलनाच्या गीतामध्ये मात्र सावरकरांचा उल्लेख नाही. अनेक...

Team News Danka

29626 लेख
0 कमेंट