27 C
Mumbai
Saturday, October 26, 2024

Team News Danka

29626 लेख
0 कमेंट

आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचा एल्गार

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाने गंभीर रूप धारण केले असून भाजपच्या नेत्यांनी या संपाला पाठींबा दर्शवला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या, गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी मुंबईमध्ये कर्मचाऱ्यांचा सुरू असलेल्या...

रियाझ भाटी म्हणतो, मी राष्ट्रवादीचाच

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेऊन अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यावर आज हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचं म्हणत...

३४% जागांवर भाजपाचा बिनविरोध विजय

त्रिपुरा स्थानिक निवडणुका राज्य नागरी संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी केल्यानंतर, त्रिपुरामध्ये सत्ताधारी भाजपाने एकूण ३३४ जागांपैकी ११२ जागा बिनविरोध जिंकल्या आहेत, असे निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले. भाजपाचा बिनविरोध विजय...

सोमय्या, पडळकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आता गंभीर वळण आले असून भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या काही मागणीसाठी संपाची...

पंजाबमध्ये पुन्हा मुख्यमंत्र्यांवर सिद्धू भारी

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी पुढच्या वर्षीच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या आणखी एका मागणीची पूर्तता करून ऍडव्होकेट-जनरल म्हणून एपीएस देओल यांचा राजीनामा स्वीकारला आहे. "पंजाब मंत्रिमंडळाने...

नवाब मलिक यांची औकात एक रुपयाची

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी बुधवार, १० नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. पण या आरोपांमुळे नवाब मलिक हेच अडचणीत येण्याचे चित्र...

हायड्रोजन सोडा, मलिकांना ऑक्सिजनची गरज!

आशीष शेलार यांचा घणाघात हायड्रोजन बॉम्ब लावणारे मलिक तर लवंगीसुद्धा लावू शकले नाहीत. हतबलता घालमेल इतकी होती की, हायड्रोजन सोडा त्यांना ऑक्सिजनची गरज लागेल अशी परिस्थिती आहे, अशी खरमरीत टीका...

फडणवीस कोणाला म्हणाले डुक्कर?

महाराष्ट्रात सध्या राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक विरुद्ध भाजपा असा चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगला आहे. नवाब मलिक यांनी बुधवार १० नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पत्रकार परिषद घेत गंभीर...

सदाभाऊ खोतांना मानखुर्द जवळ रोखले

गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या म्हणून बेमुदत संपाची हाक दिली आहे. सरकारने त्यांच्या काही मागण्या पूर्ण केल्या पण एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलनीकरण व्हावे या...

हायड्रोजन बॉम्ब जो फुटलाच नाही

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आपण १० नोव्हेंबर रोजी हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे त्यांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांवर...

Team News Danka

29626 लेख
0 कमेंट