28 C
Mumbai
Saturday, October 26, 2024

Team News Danka

29626 लेख
0 कमेंट

बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाचे शुद्धीकरण करण्याची वेळ आली आहे

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ९ नोव्हेंबर रोजी बॉम्ब टाकला. नवाब मलिक यांनी १९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषींकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप केला....

महानगरपालिकेत आता २२७ ऐवजी २३६ वॉर्ड

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर महत्वाची आणि वादग्रस्त माहिती समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेतील ९ प्रभाग वाढण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली...

विराटच्या मुलीला बलात्काराची धमकी देणारा आहे इंजीनियर!

विराट कोहलीच्या मुलीला सोशल मीडियावरून धमकी दिल्याच्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी एकाला हैदराबाद येथून अटक केली आहे. त्या आरोपीला मुंबईत आणण्यात येत आहे. हा विकृत व्यक्ती रामनागेश अकुबथिनी असून तो...

नवाब मलिकांच्या पुतळ्याचे भाजपाकडून दहन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक विरुद्ध भाजपा हा राजकीय सामना दिवसेंदिवस जास्तच आक्रमक होत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मालिकांवर आरोप करत १९९३ च्या...

लग्नाची गरज काय म्हणणारी मलाला विवाहबद्ध

नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसुफजई हिने बर्मिंगहममध्ये लग्न केले. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला आहे. मलालाने सोशल मीडियाच्या माध्यमातून याबद्दल माहिती दिली आहे. त्याच बरोबर...

Nykaa ला बंपर फायदा, मालक अब्जाधीश

Nykaa आणि Nykaa फॅशन ऑपरेटर FSN ई-कॉमर्स व्हेंचर्सने १० नोव्हेंबर रोजी मोठ्या प्रमाणावर ७९ टक्के प्रीमियमसह सूचीबद्ध केलेला (listed) स्टॉक म्हणून बंपर पदार्पण केले आहे. बीएसईवर शेअर २,००१ रुपयांवर उघडला,...

२६ नोव्हेंबरपासून पुन्हा दिल्लीत ट्रॅक्टर रॅली?

केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरुद्धच्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने, २९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात दररोज ५०० शेतकरी संसदेकडे ट्रॅक्टर रॅलीत सहभागी होतील. असे संयुक्त किसान मोर्चाने...

एसटी कर्मचाऱ्यांप्रती राज्य सरकारला संवेदनाच नाहीत!

देवेंद्र फडणवीस यांनी केली टीका राज्यात सध्या सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला गंभीर वळण येण्याच्या मार्गावर असताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या...

अनियंत्रित परदेशी देणग्यांचा वापर राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये

"अनियंत्रित परदेशी देणग्या राष्ट्राच्या सार्वभौमत्वावर विपरित परिणाम करू शकतात." असं म्हणत केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मंगळवारी विदेशी अभिदान (नियमन) अधिनियम सुधारणा कायदा, २०२० चा बचाव...

टँकरवर बस धडकून भीषण आग! ११ जणांचा मृत्यू

बाडमेर जोधपूर महामार्गावर एक खासगी बस आणि टँकर यांच्यात धडक झाली आहे. या धडकेतून बसला आग लागली असून या आगीत होरपळून ११ जणांचा मृत्यू झाला असल्याची प्रार्थमिक माहिती पुढे...

Team News Danka

29626 लेख
0 कमेंट