31 C
Mumbai
Friday, October 25, 2024

Team News Danka

29626 लेख
0 कमेंट

दक्षिण आफ्रिकेतील शेवटच्या गोऱ्या अध्यक्षाचे निधन

दक्षिण आफ्रिकेचे शेवटचे गोरे अध्यक्ष फ्रेडरिक विल्यम (एफडब्ल्यू) डी क्लर्क यांचे गुरुवारी सकाळी केपटाऊन येथील त्यांच्या घरी वयाच्या ८५ व्य वर्षी निधन झाले. एफडब्ल्यू डी क्लर्क फाउंडेशनने एका निवेदनाच्या...

राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी.नड्डा यांचे जंगी स्वागत

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा गुरुवारी सायंकाळी मुंबईत दाखल झाले. मुंबई प्रदेश भाजपाच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत मुंबई विमानतळावर करण्यात आले. भारत माता की जयच्या घोषणा...

भारताने चीनचे कोणतेही दावे स्वीकारलेले नाहीत

चीनने भारतीय भूभागावर केलेला बेकायदेशीर कब्जा किंवा चीनचा अन्यायकारक दावा भारताने मान्य केलेला नाही. असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गुरुवारी सांगितले. "चीनने गेल्या अनेक वर्षांपासून सीमावर्ती भागात बांधकामे...

मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विल्हेवाटीची माहिती गुलदस्त्यात

प्रत्येक वर्षी अंमली पदार्थ विरोधी कक्षातर्फे जप्त मुद्देमालाचे अखेर काय केले जाते आणि याची विल्हेवाट लावली जाते की नाही? हा प्रश्न उपस्थित होत असतो. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी...

पाकिस्तानला ‘वेड’ लागायचेच राहिले बाकी…

ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेडने लागोपाठ तीन षटकार मारून विजयश्री खेचून आणली पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ ९६ धावांत माघारी परतल्यामुळे टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या ऑस्ट्रेलियाचा आशा मावळल्या का, अशी...

सलमान खुर्शीद यांनी पुन्हा उधळली मुक्ताफळं

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वावर मुक्ताफळं उधळली आहेत. त्यांच्या नवीन पुस्तकाने पुन्हा एकदा मोठा वाद तयार झाला आहे. कारण त्यांनी ISIS आणि बोको हराम सारख्या...

 गुजरातमध्ये हस्तगत केलेल्या ३०० कोटींच्या ड्रग्सचे मुंब्रा कनेक्शन

गुजरातमधील देवभूमी द्वारका येथून पोलिसांनी ३०० कोटींचे ड्रग्स जे पाकिस्तानातून आले होते ते हस्तगत केले असून या ड्रग्सच्या साठ्याचे मुंब्रा कनेक्शन असल्याचे स्पष्ट झाले आहे. ८८ कोटींची १९ पाकिटे पोलिसांनी...

भाजपा आमदाराने का लिहिलं अमित शहांना पत्र?

राज्याचं राजकारण गेले काही आठवडे ड्रग्जच्या मुद्द्यावरून तापलेलं असताना, आता भाजपा आमदार अमित साटम यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाच या बाबत पत्र लिहिलं आहे. पत्रामधून त्यांनी एन....

‘अंगार विसरलेले मुख्यमंत्री सध्या भंगाराचे कौतुक करतात’

अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना टोला राज्यातील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक पत्रकार परिषद घेऊन आरोपांची राळ उडवत असल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्रीच आता त्यांची तारीफ करत आहेत. त्यावरून भाजपा नेते आणि आमदार अतुल...

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमध्ये कोण ठरणार सरस?

आयसीसी टी२० पुरूष विश्वचषकातील आज दुसरा उपांत्य फेरीचा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान हे दोन तुल्यबळ संघ आमने सामने असणार आहेत. त्यामुळे या सामन्यात विजयाला...

Team News Danka

29626 लेख
0 कमेंट