31 C
Mumbai
Friday, October 25, 2024

Team News Danka

29625 लेख
0 कमेंट

सुरक्षा दलाकडून हिजबुलच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. सुरक्षा दलाने मोठी कारवाई करत एका हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे. काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील चावलागाम परिसरात...

मुख्यमंत्र्यांवर झाली तासभर शस्त्रक्रिया

मानेच्या दुखण्यावरील उपचारासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी (१० नोव्हेंबर) एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले होते. मुख्यमंत्र्यांवर आज शस्त्रक्रिया करण्यात आली असून शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. ‘एबीपी...

महाराष्ट्रात लवकरच भाजपाचे सरकार

'महाराष्ट्र में जल्द ही कमल का परचम लेहराएगा' असे म्हणत राज्यात लवकरच भाजपाचे सरकार येईल असा हुंकार भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी केला आहे. गुरुवार,...

आज पासून सुरु होणार आरबीआयच्या दोन नव्या योजना, ग्राहकांना मिळणार ‘हा’ फायदा

रिझर्व बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआय आज पासून आपल्या दोन नव्या अभिनव योजनांची सुरुवात करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या दोन योजनांचा प्रारंभ होणार आहे. या दोन्ही...

कंगनाचे सर्व पुरस्कार परत घ्या, संजय राऊतांची मागणी

सुप्रसिद्ध अभिनेत्री कंगना रानौत ही तिने केलेल्या तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बॉलीवूड अभिनेत्री टाइम्स नाऊ समिट २०२१ मध्ये बोलत असताना, तिने स्वातंत्र्य लढ्याबद्दल वक्तव्य केले...

खासगी चालकांकडून शिवनेरी बस सेवा सुरू; संपात फूट पाडण्याचा प्रयत्न, आंदोलकांचा आरोप

गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. एसटीचे कर्मचारी आपला संप मागे घेण्यास तयार...

मानखुर्दमध्ये गोडाऊनला भीषण आग; १५० जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात

मुंबईच्या मानखुर्द परिसरात मंडाला भंगार बाजारातील गोदामाला आग लागली आहे. पहाटे तीनच्या सुमारास अचानक प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली असून...

उपरती झाली; स्वा. सावरकर यांचे नाव संमेलन गीतात समाविष्ट

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर अन्याय करणाऱ्या साहित्य संमेलन आयोजकांना अखेर उपरती झाली आहे. नाशिक मध्ये होत साहित्य संमेलनासाठी लिहिलेल्या गीतात नाशिकसह सावरकर यांच्या नावाचा साहित्य संमेलनाच्या गीतामध्ये समावेश...

‘नेहरू घराण्यात भरलेला हिंदुद्वेष खुर्शीद यांच्या पुस्तकातून दिसतो आहे !’

सलमान खुर्शीद यांनी आपल्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदु समाजाबद्दल, हिंदुत्वाबद्दल आक्षेपार्ह विधाने केली आहेत. त्याविरोधात भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी कडाडून टीका...

दक्षिण आफ्रिकेतील शेवटच्या गोऱ्या अध्यक्षाचे निधन

दक्षिण आफ्रिकेचे शेवटचे गोरे अध्यक्ष फ्रेडरिक विल्यम (एफडब्ल्यू) डी क्लर्क यांचे गुरुवारी सकाळी केपटाऊन येथील त्यांच्या घरी वयाच्या ८५ व्य वर्षी निधन झाले. एफडब्ल्यू डी क्लर्क फाउंडेशनने एका निवेदनाच्या...

Team News Danka

29625 लेख
0 कमेंट