34 C
Mumbai
Friday, October 25, 2024

Team News Danka

29619 लेख
0 कमेंट

राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला; संपाचा प्रश्न सुटणार?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे हे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले आहेत. एसटी कामगारांच्या मागण्यांवर या भेटीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. काल एसटी...

पंजाबमधील एसटी चालकाला २५ हजार आणि महाराष्ट्रात फक्त १२ हजार…

देशातील १० मोठ्या राज्यांमध्ये एसटी बस चालक आणि वाहकांना सर्वात कमी पगार मिळतो. असे असतानाही महाराष्ट्र राज्य परिवहन सेवा ६५०० कोटी रुपयांच्या तोट्यात आहे. दरम्यान पगार वेळेवर न मिळाल्याने...

मुंबईला पुढे न्यायला भाजपा तत्पर

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाला विजयी करण्याचा मानस भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी बोलून दाखवला आहे. मुंबई येथे नड्डा यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी मुंबईकरांनी महापालिकेवर भाजपाचा झेंडा...

भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी केले ‘न्यूज डंका’ च्या दिवाळी अंकाचे कौतुक

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी न्यूज डंकाच्या 'सुशासन पर्व' या दसरा-दिवाळी अंकाचे कौतुक केले आहे. या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभागृहातील राजकीय कारकिर्दीला २०...

महिंद्रा म्हणतात, मोदी सरकारमुळे पद्म पुरस्काराचे रूप पालटले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पद्म पुरस्कारांच्या स्वरूपात आमूलाग्र बदल केले आहेत. खरे तर, गेले अनेक वर्षांपासून या बदलांची आवश्यकता होती. समाजाच्या विकासासाठी ज्यांनी योगदान दिले त्यांच्या कार्याची...

…तर ब्रह्मोस क्षेपणास्त्र LACवर कसे नेणार?

ब्रह्मोस सारख्या क्षेपणास्त्रांची आणि इतर महत्वाच्या लष्करी उपकरणांची वाहतूक करण्यासाठी उत्तराखंडच्या चार धाम पर्वतीय प्रदेशात रुंद रस्त्यांची गरज आहे. अशी माहिती केंद्र सरकारने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात दिली. “लष्कराला ब्रह्मोस पाठवायचे...

एसटीचे विलिनीकरण झाले तर वसुली कशी होईल?

गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या संपाला भाजप आमदार नितेश राणे यांनी उपस्थिती दर्शवली असून त्यांनी केलेल्या भाषणातून सरकारवर आणि अनिल परबांवर निशाणा साधला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या...

‘हे सरकार कायमचं निलंबित करण्याची वेळ आली आहे’

गेल्या पाच दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यभर आंदोलन सुरू आहे. आर्थिक कोंडीत सापडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून संपाची हाक दिली आहे. एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलिनीकरण व्हावे या...

सलमान खुर्शीद यांनी केलेली हिंदुत्वाची तुलना ही अतिशयोक्ती

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यसभा विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी गुरुवारी सलमान खुर्शीद यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या: नेशनहूड इन अवर टाईम्स’ या पुस्तकातील एका परिच्छेदाशी असहमती दर्शवली....

अनिल देशमुखांचा ईडी मुक्काम ३ दिवसांनी वाढला

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या यांच्या ईडी कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत त्यांना ईडी कोठडीत ठेवण्याचे निर्देश कोर्टानं दिले आहेत. अनिल देशमुखांच्या पुढील चौकशीसाठी ईडीने पुढील...

Team News Danka

29619 लेख
0 कमेंट